• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • पाऊस
  • अमित शाह
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • पाऊस
  • अमित शाह
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you like momos know how eating momos is risky for health healthy food for healthy lifestyle ndj

मोमोज खायला आवडते? जाणून घ्या, मोमोज खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य कसे धोक्यात येऊ शकते?

मोमोज नेहमी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? याविषयी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसशी’ बोलताना माहिती दिली.

March 13, 2024 12:43 IST
Follow Us
  • how eating momos is risky for health
    1/9

    सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना फास्ट फूड खायला आवडते. पिझ्झा, बर्गर, सँडविचसारखे पदार्थ लोक आवडीने खातात. काहींना मोमोजथही खूप आवडतात. हल्ली सगळीकडे मोमोजचे स्टॉल लावलेले दिसून येतात आणि या स्टॉलवर मोमोजप्रेमींची तुफान गर्दी दिसून येते. (Photo : Pexels)

  • 2/9

    मोमोज नेहमी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? याविषयी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसशी’ बोलताना माहिती दिली. (Photo : Pexels)

  • 3/9

    त्या सांगतात, “मोमोज हे वाफवलेले असतात आणि त्यात भाज्या किंवा मांस-मटणाचा वापर केला जातो तरीसुद्धा त्यात पौष्टिक घटक कमी असतात. यात मैदा किंवा रिफाइंड पिठाचा अतिवापर केला जातो. विशेष म्हणजे जेव्हा तुम्हाला कळेल की, महिनाभर मैदा न खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, तेव्हा जर तुम्ही मैदा न खाण्याचा विचार कराल तर मोमोज खाणेही तुम्हाला सोडावे लागेल. ” (Photo : Pexels)

  • 4/9

    उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल सांगतात, “मोमोज आठवड्यातून एक प्लेट खाण्यास काहीही हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही संतुलित आहार घेता आणि त्याविषयी नेहमी जागरूक असता तोपर्यंत तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाही. आरोग्यावर परिणाम होऊ न देता, मोमोजचा आनंद घेण्यासाठी मोमोज करण्याची पद्धत, त्यात वापरण्यात आलेल्या सामग्रीची माहिती घेणे गरजेचे आहे.” (Photo : Pexels)

  • 5/9

    आहारतज्ज्ञ सिंघवाल आणि सामंत यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना मोमोजमध्ये असलेल्या सामग्रीच्या आधारावर मोमोज नेहमी खाणे चांगले आहे का, हे समजावून सांगितले आहे.मोमोजचे बाहेरील आवरण तयार करण्यासाठी मैदा वापरला जातो. मैदा हा गव्हाचा असा प्रकार आहे की, ज्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे यातील पोषक घटक आणि फायबर नष्ट होते. नेहमी मैद्याचा वापर केल्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार वाढतात. (Photo : Pexels)

  • 6/9

    मोमोज तयार करण्यासाठी मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG)चा वापर केला जातो. त्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि लठ्ठपणा वाढू शकतो. मोनोसोडियम ग्लुटामेट हे ग्लुटामिक ॲसिडपासून बनवले जाते. यात सोडियम असते; जे उच्च रक्तदाब आणि किडनीचा आजार असलेल्या लोकांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे या लोकांनी मोमोज खाणे टाळावे. (Photo : Pexels)

  • 7/9

    अनेक जण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या स्टॉलवरील मोमोज खातात. हे मोमोज अतिशय स्वस्त दरात विकले जातात. कारण- या मोमोजमध्ये वापरली जाणारी सामग्री निकृष्ट दर्जाची असते. अनेकदा लोकप्रिय स्टॉलवरून खाताना किंवा पैसे वाचवताना ग्राहक सामग्रीच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाहीत. अनेक मोमोजविक्रेते भरपूरर नफा मिळविण्यासाठी कमी दर्जाची सामग्री वापरतात; पण त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. (Photo : Pexels)

  • 8/9

    अनेकदा वाफवलेले पदार्थ चांगले शिजलेले नसतात. मोमोज करताना मांस किंवा भाज्या चांगल्या न शिजल्यामुळे उलट्या किंवा जठरासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. (Photo : Pexels)

  • 9/9

    मोमोजची चव वाढवण्यासाठी त्याबरोबर जी चटणी दिली जाते, ती खूप मसालेदार असते. त्यात लाल मिरची पावडरचाही अतिवापर केला जातो. त्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
हेल्थ न्यूज
Health News
हेल्दी लाइफस्टाइल
Healthy Lifestyle

Web Title: Do you like momos know how eating momos is risky for health healthy food for healthy lifestyle ndj

IndianExpress
  • Claiming support of 44 MLAs, 10 NDA legislators meet Manipur Governor seeking ‘popular govt’ in state
  • A wedding, a parcel bomb and an English professor’s revenge – 7 years later, case that captivated Odisha ends in conviction
  • ExplainSpeaking: Why India is the third-largest economy, not fourth or fifth
  • SC extends interim bail to Ashoka University professor Ali Khan Mahmudabad, says no impediment on right to speech
  • Kannada ‘born out of Tamil’: Kamal Haasan’s comment triggers linguistic row in Karnataka
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us