-
शरीरास पोषक व नैसर्गिक अन्नतत्त्वांचा मुबलक साठा फळांमध्ये असतो.
-
ताजी फळे स्वच्छ धुऊन, पुसून जशीच्या तशी संपूर्ण खावीत.
-
फळे कापल्यास त्यातील गुणधर्माची मात्रा कमी होते.
-
तसेच फळ शिजविल्यास त्यातील पौष्टिक क्षार व पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ यांचा काही भाग नष्ट होतो.
-
सहसा फळ न शिजविता खावे.
-
फळे ही नेहमी ताजी खावीत.
-
फ्रीजमध्ये साठविलेली फळे खाऊ नयेत.
-
फळे ही दुपारच्या वेळेत खावीत.
-
आयुर्वेदानुसार फक्त एकावेळी फळे खावीत.
-
दूध व फळे एकत्र (फ्रुटसॅलड) करून खाऊ नयेत.
-
नियमितपणे फलाहार सेवन करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम असते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
Summer 2024 Health: उन्हाळ्यात फळे खाताना घ्या ‘ही’ काळजी
फ्रीजमध्ये साठविलेली फळे खाऊ नयेत.
Web Title: Healthy living summer 2024 follow these important tips while eating fruits during this season sdn