• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is the net worth of shark tank judges india found out the list of eight sharks dha

शार्क टँकमधल्या या ८ ‘शार्क्स’चे Net worthकिती? जाणून घ्या

अनोख्या कल्पना आणि अनेक व्यवसायांना भांडवल देणाऱ्या शार्क्सकडे किती संपत्ती आहे? किती आहे त्यांचे नेटवर्थ जाणून घ्या.

March 27, 2024 17:24 IST
Follow Us
  • Net worth of shark tank judges
    1/8

    १. नमिता थापर
    नमिता थापर, एमक्युअर फार्मास्युटिकल्सची [Emcure pharmaceuticals] कार्यकारी संचालक आहे. तिचे नेट वर्थ हे ६०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram]

  • 2/8

    २. अमित जैन
    अमित जैन , कार देखोचे सीईओ आणि सह संस्थापक आहेत. त्यांचे नेट वर्थ हे २,९०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram]

  • 3/8

    ३. विनिता सिंग
    विनिता सिंग शुगर कॉस्मॅटिक्सची सह संस्थापक आणि सीईओ आहे. तिचे नेट वर्थ हे ३०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram]

  • 4/8

    ४. रितेश अग्रवाल
    रितेश अग्रवाल ओयो रूम्सचे फाउंडर आणि सीईओ आहेत. त्याचन्हे नेट वर्थ १६,००० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram]

  • 5/8

    ५. पियुष बन्सल
    पियुष बन्सल लेन्सकार्ट कंपनीचे सह संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांचे नेट वर्थ ६०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram]

  • 6/8

    ६. दीपिंदर गोयल
    दीपिंदर गोयल झोमॅटोचे फाऊंडर आणि सीईओ आहेत. त्यांचे नेट वर्थ २,०३० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram]

  • 7/8

    ७. अमन गुप्ता
    अमन गुप्ता बोट कंपनीचे सह संस्थापक आणि सीएमओ आहेत. त्यांचे नेटवर्थ ७०० कोटी रुपये इतके आहे. [Photo credit – Instagram]

  • 8/8

    ८. अनुपम मित्तल
    अनुपम मित्तल शादी डॉट कॉम कंपनीचे फाउंडर आणि सीईओ आहेत. त्यांचे नेट वर्थ १८५ कोटी रुपये इतके आहे.[Photo credit – Instagram]

TOPICS
कार्यक्रमProgramबातमीNewsमनोरंजनEntertainment

Web Title: What is the net worth of shark tank judges india found out the list of eight sharks dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.