जूनमध्ये बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांवर मे महिन्यातील ५.६ टक्के बेरोजगारीचा दर जून महिन्यातही कायम By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 00:29 IST
अमेरिकेतही ‘हंडाभर चांदण्या’; ‘कॅलिफोर्निया आर्ट्स’च्या उपक्रमात दत्ता पाटील यांचा मराठीजनांशी संवाद दत्ता पाटील लिखित हंडाभर चांदण्या हे मराठी रंगभूमीवरचे नावाजलेले नाटक आहे. सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे गेली १०… By लोकसत्ता टीमUpdated: July 14, 2025 14:32 IST
अनोळखी लोकांना समस्या सांगण्याचा ‘स्ट्रेंजर मिट’चा ट्रेंड नागपुरातही लोकप्रिय…. ‘स्ट्रेंजर मिट्स’ लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करतात. By लोकसत्ता टीमJuly 13, 2025 12:53 IST
उद्योगवर्धिनीच्या रौप्यमहोत्सवासाठी मोहन भागवत सोलापुरात येणार तत्पूर्वी, सरसंघचालक भागवत हे शेजारच्या विजयपूर जिल्ह्यातील निंबाळ येथे गुरुदेव रानडे आश्रमात दोन दिवस साधना करणार आहेत. By लोकसत्ता टीमJuly 12, 2025 23:20 IST
‘कौन बनेगा करोडपती’च्या सतराव्या पर्वाचा प्रोमो समोर; अमिताभ बच्चन म्हणतात… महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सूत्रसंचालन करताना दिसणार असून ‘जहां अकल है, वहां अकड है’ असे म्हणत पहिलीवहिली झलक समोर… By लोकसत्ता टीमJuly 11, 2025 18:19 IST
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी दुसरीकडे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2025 01:47 IST
पालघर जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्साह पावसाला न जुमानता भाविकांची दर्शनाला गर्दी By लोकसत्ता टीमJuly 6, 2025 12:42 IST
नितीन गडकरींचा ताफा रस्त्यावरच… रिकाम्या खुर्च्यांची संख्या वाढली…खुद्द भाजप कार्यकर्त्यांचाच काढता पाय… २०२२ मध्ये मंजूर झालेल्या भंडारा बायपासचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या… By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 17:56 IST
ठाणे जिल्हा गृहनिर्माण संस्थेचा ‘सहकारातून समृद्धी’ हा उपक्रम ठाणे जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 23:41 IST
जुन्नरच्या पर्यावरणप्रेमीचा पंतप्रधानांकडून गौरव रमेश खरमाळे यांच्या पाणी अडविण्यासाठी चर खणण्याच्या आणि त्यायोगे पर्यावरणसंवर्धन करण्याच्या कामाचा ‘मन की बात’मध्ये उल्लेख By लोकसत्ता टीमJune 29, 2025 23:14 IST
हास्यजत्रेतील कलाकारांबाबात नितीन गडकरींचे मोठे विधान, ‘दलित समाजातील असूनही…’ फ्रीमियम स्टोरी “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमातील अनेक कलाकार दलित समाजातील असूनही ते आज लोकांच्या मनावर राज्य करतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी… By लोकसत्ता टीमJune 29, 2025 18:06 IST
म्युझिक फेस्टिव्हलमध्ये १०० हून अधिक जणांवर ‘सिरिंज अटॅक’; नेमकं प्रकरण काय? Syringe Attack फ्रान्समध्ये देशभरात म्युझिक फेस्टिव्हल सुरू आहे. याचदरम्यान तब्बल १४५ जणांवर सुईने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने… By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 25, 2025 11:49 IST
Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…
Jitendra Awhad Receives Death Threats: “गोपीसाहेबांच्या नादी लागू नको, नाहीतर…”, जितेंद्र आव्हाडांना भाजपा आमदार पडळकरांच्या कार्यकर्त्याची धमकी
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना सहज मिळतं यश! संधी मिळताच आपलं काम करून घेतात, त्यांच्या बोलण्याने लोक होतात प्रभावित
Video: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच फ्री स्टाईल हाणामारी; आव्हाड यांनी केला गंभीर आरोप
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
Who was Chandan Mishra : फाशीच्या शिक्षेपासून वाचला पण… पाटण्यात गोळ्या घालण्यात आल्या तो गँगस्टर चंदन मिश्रा कोण होता?
सरकारी, निमसरकारी रुग्णालयांतील ११ औषधे बनावट; राज्यात बनावट औषध निर्मितीची टोळी, तीन कंपन्यांचे परवाने रद्द
धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी सरकार घेणार भाड्याने घरे, संक्रमण शिबिरात जायचे नसल्यास २० हजार रूपये भाडे; मंत्री शंभूराज देसाई