-

आपल्याला उन्हाळ्याच्या गरम हवामानात निरोगी राहण्यासाठी योग्य हायड्रेशन आणि उपयुक्त आहाराची गरज असते. (photo: Unsplash)
-
आपल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. उन्हाळ्याच्या उष्ण हवामानामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात जसे की आपले चयापचय, पचन क्रिया आणि शरीरात असलेल्या पाण्याची पातळी यांच्या संतुलनात आपल्याला शरीराला थंड ठेवण्यास मदत करू शकते किंवा ते आपल्याला शरीराचे तापमान वाढवू देखील शकतात. (photo: Freepik)
-
जाणून घेऊया उन्हाळ्याच्या महिन्यांत कोणते पदार्थ टाळावे. (photo: Unsplash)
-
गरम हवामानात मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळावे कारण हे शरीराचे तापमान वाढवतात आणि शरीरात डीहायड्रेशन वाढवतात. या पदार्थांचे सेवन केल्याने अपचन आणि छातीत जळजळ देखील होऊ शकते. (photo: Unsplash)
-
उन्हाळ्यात कॉफीचे सेवन कमी केले पाहिजे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते हे तुमच्या शरीराचे तापमान वाढवते. यामुळे तुम्हाला सतत घाम देखील येऊ शकतो. (photo: Unsplash)
-
लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते यामुळे शरीरात डीहायड्रेशन होऊ शकते. उन्हाळ्यात लोणच्यामुळे अपचनही देखील होते. (photo: Unsplash)
-
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मिठाचे सेवन तुमच्या शरीरातील पाणी शोषून घेते आणि शरीराला डीहायड्रेट करते. (photo: Unsplash)
-
उन्हाळ्यात कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळावे जसे की सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि हे शरीराला डीहायड्रेट देखील करते. (photo: Unsplash)
-
अधिक माहितीकरता तज्ञांचा सल्ला घ्या. (photo: Unsplash)
Summer 2024 : उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक!
आपल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. उन्हाळ्याच्या उष्ण हवामानामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात. जाणून घेऊया उन्हाळ्याच्या महिन्यांत कोणते पदार्थ टाळावे.
Web Title: Summer 2024 consumption of these foods in summer can be dangerous for health arg 02