-
आपण आपल्या त्वचेच्या काळजीसाठी बऱ्याच कोरियन स्कीन केअर टिप्स फॉलो करत असतो आणि या टिप्सचे परिणाम आपल्या त्वचेवर उत्तम पद्धतीने दिसतात.
-
तुम्ही केसांच्या वाढीसाठी देखील काही कोरियन टिप्स फॉलो करू शकता, या टिप्स तुमच्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहेत.
-
तुम्ही केसांवर ‘जिनसेंग’या कोरियन वनौषधीचे वापर करू शकता. केसांवर जिनसेंगचा हेअर मास्क वापरल्यावर तुमचे केस गळणे कमी होऊ शकतात.
-
तुम्ही तुमच्या केसांवर टीट्री ऑइल लाऊ शकता. टीट्रीमुळे तुमचे केस निरोगी राहतात आणि केसांचा कोंडा कमी करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
-
केसांना मजबूत बनवण्यासाठी तुम्ही हर्बल टीचे सेवन करू शकता जसे की ग्रीन टी आणि हिबिकस टी हे तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
-
तुमच्या रोजच्या आहाराचे परिणाम तुमच्या आरोग्यासह केसांवर देखील होते. तुम्ही केसांच्या वाढीसाठी तुमच्या आहारात ‘बायोटिन’ समृद्ध अन्न समाविष्ट करू शकता हे नैसर्गिकरित्या केसांच्या वाढीस मदत करते.
-
तुम्ही केसांवर कोणत्याही प्रकारचे केमिकल प्रोडक्टस टाळले पाहिजे कारण यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात.
-
तुमच्या केसांना हायड्रेशन देण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांवर कोरफडचा हेअर मास्क लावू शकता.
-
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(photos : Unsplash)
Hair Care Tips: केसांना मजबूत करण्यासाठी वापरा ‘या’ कोरियन टिप्स
आपण आपल्या त्वचेच्या काळजीसाठी बऱ्याच कोरियन स्कीन केअर टिप्स फॉलो करत असतो आणि या टिप्सचे परिणाम आपल्या त्वचेवर उत्तम पद्धतीने दिसतात. तुम्ही केसांच्या वाढीसाठी देखील काही कोरियन टिप्स फॉलो करू शकता, या टिप्स तुमच्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहेत.
Web Title: Hair care tips use these korean tips to strengthen your hair arg 02