• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. here is what a 100 gram serving of moong dal contains can people with diabetes benefit from it read what expert said asp

१०० ग्रॅम शिजवलेल्या मूग डाळीत आहेत ‘हे’ पोषक घटक; रक्तातील साखर राहील नियंत्रणात, वाचा तज्ज्ञांची मते…

मूग डाळीचे आरोग्यदायी फायदे पाहूयात…

May 4, 2024 09:55 IST
Follow Us
  • Here is what a 100 gram serving of moong dal contains Can people with diabetes benefit from it read what expert said
    1/9

    कडधान्ये खाण्यास तरुण मंडळी नेहमीच कंटाळा करतात, पण कडधान्ये आहारात असावे असा सल्ला आपल्याला डॉक्टरांकडून नेहमीच मिळतो. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 2/9

    कडधान्यांमध्ये अनेक प्रकार असतात. त्यात जास्त तर मूग डाळीचा वापर घरगुती पदार्थांमध्ये करण्यात येतो. तर आज मूग डाळ खाण्याचे फायदे पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 3/9

    ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी मूग डाळ आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते याची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 4/9

    पिवळी डाळ किंवा मूग डाळ ही अत्यंत पौष्टिक असते. तसेच स्वयंपाकघरात याचा सर्वाधिक वापर केला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 5/9

    १०० ग्रॅम शिजवलेल्या मूग डाळीमध्ये अंदाजे कॅलरी १०५ kcal, प्रथिने ७.१ ग्रॅम, चरबी (फॅट) ०.४ ग्रॅम , कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) १९.१ ग्रॅम, आहारातील फायबर ७.६ ग्रॅम, लोह १.४ मिलिग्रॅम, मॅग्नेशियम ४८ मिलिग्रॅम ,पोटॅशियम २९२ मिलिग्रॅम, व्हिटॅमिन बी ६ (B6) : डीव्हीच्या सुमारे (DV) १०%फोलेट (Folate) डीव्हीच्या सुमारे २४ टक्के असते. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 6/9

    मूग डाळीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, जी रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवते, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी मूग डाळ ही एक चांगली निवड आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 7/9

    डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांच्या म्हणण्यानुसार गर्भवती महिलांना मूग डाळीचा खूप फायदा होऊ शकतो. मूग डाळीत असणारे फोलेट (Folate) गर्भातील काही दोष टाळण्यास मदत करते; तसेच लोह अशक्तपणा टाळण्यास मदत करते आणि प्रथिने गर्भाच्या वाढीस मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 8/9

    मूग डाळ वनस्पती-आधारित प्रथिने आणि आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच मूग डाळ पचनाससुद्धा मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करते. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 9/9

    मूग डाळीतील जीवनसत्व आणि फोलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी ६ पौष्टिकदृष्ट्या महत्वाचे असतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Here is what a 100 gram serving of moong dal contains can people with diabetes benefit from it read what expert said asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.