• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. summer 2024 take care of your skin use this homemade cream instead of sunscreen in summers arg

Summer 2024: घ्या त्वचेची काळजी; सनस्क्रीनच्या जागे वापरा ‘ही’ घरगुती क्रीम

उन्हाळामध्ये त्वचेसाठी सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन उन्हाळ्याच्या उन्हापासून त्वचेचे रक्षण करते पण बाजारात उपलब्ध असलेले सनस्क्रीनमध्ये अनेक रसायने असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया यासाठी एक नैसर्गिक घरगुती उपाय.

May 5, 2024 18:44 IST
Follow Us
  • Summer Tips | Sinscreen Recipe At Home | Skin Care | Skin Care News in Gujarati
    1/2

    उन्हाळ्यात सनस्क्रीन लावल्याने तुमच्या त्वचेचे उन्हापासून रक्षण होते आणि तुमची त्वचा उन्हामुळे टॅन ही होत नाही.

  • 2/2

    साधारणपणे बाजारात विविध प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध असतात परंतु त्यात अनेक रसायने असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

  • 3/2

    जाणून घेऊया यासाठी एक घरगुती उपाय जे नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेचे रक्षण करून तुम्हाला सन टॅन पासूनही वाचवेल.

  • 4/2

    या घरगुती क्रीमला बनवण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई आणि स्कीन टोननुसार एसेंशियल ऑइल घ्या.

  • 5/2

    सर्वात आधी तुम्ही एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई चे चांगले मिश्रण बनवा.

  • 6/2

    यानंतर त्यामध्ये आवश्यक प्रमाणात एसेंशियल ऑइल घाला.

  • 7/2

    हे क्रीम तुम्ही नियमित्तपणे वापरल्याने तुमच्या त्वचेवरील सन टॅन कमी होऊन उन्हापासून तुमच्या त्वचेचे रक्षण देखील होईल.

  • 8/2

    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
    (photos:Unsplash)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsस्कीन केअरSkin Careस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: Summer 2024 take care of your skin use this homemade cream instead of sunscreen in summers arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.