• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. guru uday jupiter rise in vrushabh these these zodiac sing can get huge money pdb

जूनपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? १२ वर्षांनी देवगुरुचा उदय होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Guru Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा उदय जूनमध्ये होणार आहे. ज्यामुळे ‘केंद्र त्रिकोण राजयोग’ निर्माण होणार आहे.

May 16, 2024 19:27 IST
Follow Us
  • वैदिक ज्योतिष गणनेनुसार, देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत.
    1/9

    वैदिक ज्योतिष गणनेनुसार, देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत.

  • 2/9

    गुरु हा नेहमीच लाभदायक ग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि सतत बदलणाऱ्या जगावर होतो.

  • 3/9

    ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा उदय जूनमध्ये होणार आहे. देवगुरुचा जून महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे. ज्यामुळे ‘केंद्र त्रिकोण राजयोग’ निर्माण होणार आहे.

  • 4/9

    यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी गुरू ग्रहाचा उदय अक्षय फलदायी ठरेल.

  • 5/9

    देवगुरुच्या उदयमुळे मेष राशीच्या लोकांना हातात चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता अधिक आहे. चांगली बढती मिळण्याची शक्यता असल्याने मोठा धनलाभ होऊ शकतो. एकापेक्षा जास्त व्यवसायात गुंतवणूक करुन तुम्ही लाभ मिळवू शकता.

  • 6/9

    देवगुरुच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल आणि त्यांची सर्व कामे मार्गी लागू शकतात. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.

  • 7/9

    देवगुरुच्या उदयामुळे धनु राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी कानी पडू शकते. नवीन नोकऱ्यांसाठी ऑफर येऊ शकतात.

  • 8/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

  • 9/9

    (फोटो : सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशी चिन्ह
Zodiac Sign
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya
+ 1 More

Web Title: Guru uday jupiter rise in vrushabh these these zodiac sing can get huge money pdb

IndianExpress
  • For first time in 2 decades, Uddhav, Raj Thackeray to come together to protest ‘Hindi imposition’ in Maharashtra schools
  • In Trinamool vs BJP battle, why Jagannath ‘prasad’ has become a new flashpoint
  • ‘Avoid new complexities in ties’: Rajnath Singh to Chinese counterpart during SCO Summit
  • ‘India going to open up’: Trump on trade deal as Indian officials reach US; agri still a sticking point
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.