-
आपल्या आहाराचे थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. थायरॉईड या आजाराला नियंत्रित करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. जाऊन घेऊया काही असे पदार्थ जे थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.
-
हे पर्याय तुमच्या थायरॉईडसाठी अत्यंत आरोग्यदायी आहेत. हे तुमच्या शरीरातील लोह सुधारण्यास, केस गळती कमी करण्यास, वजन नियंत्रित ठेवण्यास आणि हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते.
-
तुम्ही दररोज भाजलेले चणे खाऊ शकता. हे तुमच्या शरीरातील लोह सुधारते. यामध्ये असलेले प्रथिने थायरॉईडला देखील नियंत्रित ठेवते.
-
तुम्ही उकडलेले मूगचे सेवन करू शकता. हे प्रथिने,आयोडीन आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे.
-
‘ब्राझील नट’ झिंक, सेलेनियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असतात जे तुम्हाला थायरॉईड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
-
डाळिंबाचे फळ हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला थायरॉईड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
-
नारळ आणि गुळाचे सेवन हे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवते ज्यामुळे तुमची उर्जा पातळी सुधारते आणि थायरॉईड देखील नियंत्रित राहते.
-
खजूर हे आयोडीनमध्ये समृद्ध आहे, जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते.
-
नारळ पाणी हे आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण वाढवतात. दररोज नारळ पाणी प्यायल्याने थायरॉईड देखील नियंत्रित राहते.
-
पिस्ता हे मेलाटोनिनचा उत्तम स्रोत आहे. याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. ( all photos: Unsplash)
Healthy Living: ‘थायरॉईड’ नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे समावेश!
जाऊन घेऊया काही पौष्टिक पदार्थ जे थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.
Web Title: Include these nutritional food options in your diet to keep your thyroid under control arg02