Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. excessive consumption of tea and coffee invites many health problems read serious effects of caffeine arg

चहा-कॉफीचे अधिक सेवन देतात ‘या’ आरोग्य समस्यांना आमंत्रण: कॅफिनमुळे होणारे गंभीर परिणाम एकदा वाचा

जाणून घेऊया जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल.

May 28, 2024 13:46 IST
Follow Us
    coffee-tea-disadvantage
    अनेकदा लोकांचा दिवस हा चहा किंवा कॉफीने सुरु होते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन जास्त प्रमाणात आढळते.
    सतत किंवा अवेळी चहा आणि कॉफीचे प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
    जाणून घेऊया जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे आरोग्यावर होणारे परिणाम.
    चहा आणि कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन आरोग्यसाठी हानिकारक मानले गेले आहे. यासाठी, चहा आणि कॉफीचे नियंत्रित सेवन गरजेचे आहे.
    जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी प्यायल्याने शरीरात तणाव वाढतो. यामुळ तणावामुळे हृदयासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
    कॅफिन हे आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील रक्तवाहिन्या कमकुवत होतात.
    कॉफीचे अधिक सेवन शरीरात पचन समस्या वाढवतात आणि यामुळे ऍसिडिटीचे प्रमाण देखील वाढते.
    कॉफी आणि चहाचे अधिक सेवन हे झोपेच्या समस्या वाढवते. कॅफिनमुळे झोपे चक्र विस्कळीत होते, ज्यामुळे झोप अपूर्ण राहू शकते.
    चहाच्या अधिक सेवनामुळे शरीरात उच्च रक्तदाबाचा त्रास होते.
    अधिक माहितीकरिता तज्ञांच्या सल्ला घ्या. (Photos:Unsplash)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealth

Web Title: Excessive consumption of tea and coffee invites many health problems read serious effects of caffeine arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.