Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy heart the juice of this fruit will be a boon for heart health can consume daily also know the benefits arg

Healthy Heart: ‘या’ फळाचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी ठरेल वरदान; रोज करू शकता सेवन; फायदेही जाणून घ्या

जाणून घेऊया अशा एका फळाच्या रसाबद्दल जे नियमित्तपणे प्यायल्याने हृदयासंबंधित अनेक समस्या कमी होण्यास मदत होते.

June 30, 2024 09:30 IST
Follow Us
  • heart-health-beneficial-fruit
    1/11

    आपलं संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या हृदयाचे आरोग्य महत्त्वाचे असते.

  • 2/11

    जाणून घेऊया अशा एका फळाच्या रसाबद्दल जे नियमित्तपणे प्यायल्याने हृदयासंबंधित अनेक समस्या कमी होतात.

  • डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात आणि आपल्याला तणाव मुक्त करण्यास मदत करतात.
  • 3/11

    हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून थांबवतात आणि हृदयाच्या निरोगी आरोग्यास समर्थन देतात.

  • डाळिंबाच्या रसाचे नियमित्त सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो.
  • 4/11

    डाळिंबाचा रस आपल्या शरीरातील रक्त प्रवाह वाढवतो ज्यामुळे रक्तवाहिन्या लवचिक आणि विस्तारित होतात.

  • 5/11

    शरीरात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करण्यासाठी रक्त प्रवाह महत्त्वपूर्ण आहे. दररोज डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने हृदय विकाराचा धोका देखील कमी होतो.

  • डाळिंब शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढविण्यास मदत करते.
    डाळिंबामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या दुर करतात.
  • 6/11

    अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.

  • 7/11

    (सर्व फोटो : अनस्पलॅश)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Healthy heart the juice of this fruit will be a boon for heart health can consume daily also know the benefits arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.