• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. suryanamaskar benefits incorporate surya namaskar into your routine for good health this simple yoga practice can provide relief from many health problems arg

SuryaNamaskar Benefits: निरोगी आरोग्यासाठी दिनचर्यात करा ‘सूर्य नमस्कार’चे समावेश; या सोप्या योग सरावाने मिळेल अनेक आरोग्य समस्यांपासून आराम

सूर्य नमस्कार हा एक पारंपारिक योग सराव आहे ज्यामध्ये १२ आसन समाविष्ट असतात.

August 30, 2024 13:57 IST
Follow Us
  • SuryaNamaskar-Benefits
    1/9

    सूर्य नमस्कार हा एक पारंपारिक योग सराव आहे ज्यामध्ये १२ आसन समाविष्ट असतात. निरोगी आरोग्यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात या सोप्या पद्धतीने करू शकता. जाणून घेऊया सूर्यनमस्काराचे फायदे.

  • 2/9

    सूर्यनमस्कार लवचिकता, शाररीक बळ आणि एकूण फिटनेस सुधारण्यास मदत करते. हे एकाग्रता वाढवून तणाव कमी करू शकते.

  • 3/9

    तज्ञांच्या मते सूर्यनमस्काराचा नियमित सराव केल्याने तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहते.

  • 4/9

    सूर्यनमस्काराचा सरावामुळे शरीर संतुलित स्थिती राहते. यामुळे पाठदुखीपासून होणाऱ्या समस्या देखील कमी होतात.

  • 5/9

    सूर्यनमस्काराचा नियमित सराव केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. सूर्यनमस्काराचा सराव कॅलरी बर्न करून, चयापचय वाढवतो आणि पचन सुधारतो.

  • 6/9

    सूर्यनमस्काराचा सराव कॅलरी बर्न करून, चयापचय वाढवतो, पचन सुधारतो आणि यामुळे शरीरातील वजन देखील संतुलित राहतं.

  • 7/9

    सूर्यनमस्कारामुळे शरीरातील तणाव कमी होतो यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता देखल सुधारते.

  • 8/9

    सूर्यनमस्कारामुळे तुमचे रक्त परिसंचरण सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांसाठी हे एक उत्तम आहे.

  • 9/9

    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealth

Web Title: Suryanamaskar benefits incorporate surya namaskar into your routine for good health this simple yoga practice can provide relief from many health problems arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.