• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ganeshotsav 2024 read health benefits of eating ukadiche modak during ganpati bappa festival sdn

Ganpati Bappa Morya: उकडीचे मोदक खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

उकडीच्या मोदकाचे सारण हे तुपात बनवले जाते व तूप हे बद्धकोष्ठवर रामबाण उपाय आहे.

Updated: September 5, 2024 12:09 IST
Follow Us
  • Ukadiche Modak Health Benefits
    1/12

    गणशोत्सव (Ganeshotsav 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

  • 2/12

    ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची..’ म्हणत गणपती बाप्पाला (Ganpati Bappa) मनोभावे ओवाळताना मन समाधानानं भरून जातं.

  • 3/12

    गणेशोत्सव काळात बनवल्या जाणाऱ्या उकडीच्या मोदकाची चव खूपच स्वादिष्ट असते.

  • 4/12

    गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

  • 5/12

    उकडीच्या मोदकाचे सारण हे तुपात बनवले जाते व तूप हे बद्धकोष्ठवर रामबाण उपाय आहे. (Photo: Unsplash)

  • 6/12

    तसेच सारणातील नारळामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.

  • 7/12

    मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी उकडीच्या मोदकांचा फायदा होता. (Photo: Unsplash)

  • 8/12

    तुम्हाला सतत पिंपलचा त्रास असेल तर उकडीचे मोदक खाणे नक्कीच परिणामकारी सिद्ध होते. (Photo: Unsplash)

  • 9/12

    उकडीच्या मोदकातील पोषक तत्त्वांमुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.

  • 10/12

    उकडीच्या मोदकाचे प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये झटकन चढ – उतार होण्याचा धोका टळतो.(Photo: Unsplash)

  • 11/12

    मोदकाच्या सारणात वापरले जाणारे खोबरे व सुका मेवा यात मँगनीजचे प्रमाणही जास्त असते जे निरोगी हाडांसाठी आवश्यक असते.

  • 12/12

    टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. (हेही पाहा : मुंबईत पार पडला महाआगमन सोहळा; पाहा गणरायाचं सुंदर रूप)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Ganeshotsav 2024 read health benefits of eating ukadiche modak during ganpati bappa festival sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.