• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. weight loss start your day with this low calorie breakfast to lose weight get many health benefits as well arg

WEIGHT LOSS: वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ लो कॅलरी नाश्त्याने दिवसाची सुरुवात, होतील अनेक आरोग्य फायदे

WEIGHT LOSS: वजन कमी करण्यासाठी तुमच्या दिवसाची सुरुवात ‘या’ कमी कॅलरी नाश्त्याने करा.

September 19, 2024 09:00 IST
Follow Us
  • Low-calorie breakfast
    1/9

    वजन कमी करण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आहार घेणे. जर तुम्ही दिवसाची सुरुवात लो-कॅलरी नाश्त्याने केली तर त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. जाणून घेऊया लो कॅलरी नाश्त्याचे पर्याय, जे खाल्ल्याने तुमचे आरोग्य देखील चांगले राहील आणि तुमचे वजन वाढणार नाही.

  • 2/9


    ओट्समध्ये भरपूर फायबर असते, ओट्स खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते.

  • 3/9


    स्प्राउट्समध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि प्रथिने आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. हे तुम्हाला सारखं भूक लागण्याच्या सवयीपासून रोखते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

  • 4/9


    पोहे हा हलका, पौष्टिक आणि झटपट बण्यासारखा नाश्ता आहे आणि यामध्ये कमी कॅलरी असतात.

  • 5/9

    रव्यापासून बनवलेल्या उपमामध्ये कॅलरी कमी आणि फायबर भरपूर असते. यामधील वापरलेल्या भाज्या त्याला अधिक पौष्टिक बनवतात. हे वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.

  • 6/9

    मुगाच्या डाळीपासून बनवलेले डोसे हे प्रथिनांनी समृद्ध असते आणि ते खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेलं राहतं. नाश्त्यामध्ये याचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

  • 7/9

    वजन कमी करण्यासाठी ओट्स इडली हा उत्तम नाश्ता आहे. ओट्समध्ये फायबर आणि प्रोटीन असते, जे वजन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.

  • 8/9

    नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आणि फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. नाचणी डोसा हा नाश्त्यासाठी एक पौष्टिक आणि चवदार पर्याय आहे, जो तुम्ही लो-कॅलरी नाश्ता म्हणून खाऊ शकतात.

  • 9/9

    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.(सर्व फोटो: फ्रीपीक)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryलाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Weight loss start your day with this low calorie breakfast to lose weight get many health benefits as well arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.