-
या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात (ऑगस्ट २०२४) अमेरिकेत सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या वेबसाइट्सची नावे समोर आली आहेत. या यादीत दोन अॅडल्ट साइट्सची नावे देखील समाविष्ट आहेत. हा डेटा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने त्यांच्या वेबसाइटवर (SimilarWeb) शेअर केला आहे. अमेरिकन लोकांना कोणत्या वेबसाइट्स आवडतात ते जाणून घेऊ. (Photo: Pexels)
-
१. Google प्रथम स्थानावर आहे. (Photo: Pexels)
-
२. अमेरिकेत सर्वाधिक वारंवार वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्सच्या यादीत YouTube दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: Pexels)
-
३. या यादीत फेसबुक तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: Pexels)
-
४. या यादीत ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon चोथ्या स्थानी आहे. (Photo: Pexels)
-
५. Reddit.com ही वेबसाईट पाचव्या स्थानावर आहे. (Photo: Pexels)
-
६. सहाव्या स्थानी याहू. कॉम आहे. (Photo: Pexels)
-
७. एक्स.कॉम ही वेबसाईट या यादीत सातव्या स्थानी आहे. (Photo: Pexels)
-
८. इंस्टाग्राम.कॉम आठव्या स्थानावर आहे. (Photo: Pexels)
-
9. तर विकिपीडिया नवव्या स्थानी आहे. (Photo: Pexels)
-
१०. या यादीमध्ये मायक्रोसॉफ्टऑनलाइन. कॉम ही वेबसाईट दहाव्या स्थानी आहे. (Photo: Pexels)
-
अमेरिकेत सर्वाधिक शोधल्या गेलेल्या दोन अॅडल्ट साइट्समध्ये पॉर्नहब.कॉम २७ व्या स्थानावर आहे. तर ३३ व्या स्थानावर एक्सव्हिडिओ.कॉम आहे. (Photo: Pexels)
-
याशिवाय, ऑगस्ट २०२४ मध्ये अमेरिकेत LinkedIn, CNN, Netflix, ChatGPT, TikTok, Pinterest, Roblox आणि Nextdoor वेबसाइट्स सर्वाधिक सर्च करण्यात आल्या आहेत. (Photo: Pexels)
हेही वाचा: Photos : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने जाहीर केला नवा सिनेमा, ‘हे’ चित्रपट प्रदर्शना…
अमेरिकन नागरिकांनी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक प्रमाणात ‘या’ १० वेबसाईट्स केल्या सर्च, दोन पॉर्न साईट्सचाही समावेश
August 2024 America 10 Most visited websites: २०२४ मधील ऑगस्ट महिन्याची एक यादी समोर आली आहे ज्यामध्ये अमेरिकेतील लोकांनी सर्वाधिक वेळा कोणत्या १० वेबसाइट्स सर्फ केल्या आहेत हे सांगण्यात आले आहे. या यादीत दोन अॅडल्ट साइट्सची नावे देखील समाविष्ट आहेत.
Web Title: Americans searched these 10 websites the most in august 2024 2 adult sites also in the list spl