• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. navratri 2024 know about colours list and significance of upcoming festival 9 days photos sdn

Navratri 2024 Colours: यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला माहित आहेत का? पाहा एका क्लिकवर

संपूर्ण देशात नवरात्र हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Updated: September 20, 2024 11:03 IST
Follow Us
  • Navratri 2024 Colours
    1/12

    Navratri Utsav 2024: नवरात्रौत्सवाला ३ ऑक्टोबरपासून (3 October) सुरूवात होते आहे.

  • 2/12

    नवरात्रीत नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधरण दहा पंधरा वर्षांपासून सुरू झाल्याचं खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

  • 3/12

    ३ ऑक्टोबर, गुरुवार – पिवळा रंग
    पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो.

  • 4/12

    ४ ऑक्टोबर, शुक्रवार – हिरवा रंग
    हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो.

  • 5/12

    ५ ऑक्टोबर, शनिवार – राखाडी रंग
    राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो.

  • 6/12

    ६ ऑक्टोबर, रविवार – नारंगी रंग
    नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.

  • 7/12

    ७ ऑक्टोबर, सोमवार – पांढरा रंग
    पांढरा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.

  • 8/12

    ८ ऑक्टोबर, मंगळवार – लाल रंग
    लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो.

  • 9/12

    ९ ऑक्टोबर, बुधवार – निळा रंग
    निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो.

  • 10/12

    १० ऑक्टोबर, गुरुवार – गुलाबी रंग
    गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो.

  • 11/12

    ११ ऑक्टोबर, शुक्रवार – जांभळा रंग
    जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.

  • 12/12

    घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नऊ शुभ तिथींना विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते.

TOPICS
नवरात्रNavratraनवरात्री २०२४Navratri 2023

Web Title: Navratri 2024 know about colours list and significance of upcoming festival 9 days photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.