-
ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या त्याच्या कुंभ राशीत विराजमान असून शनी वक्री चालत आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन नेहमीच खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२०२५ मध्ये शनी राशी परिवर्तन करणार असून लवकरच शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ तर काही राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ फळ देणाके ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सध्या गुरू ग्रहाच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये असून तो ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी राहूच्या शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच या नक्षत्रामध्ये शनी २६ डिसेंबरपर्यंत राहील. शनीचा राहूच्या नक्षत्रातील शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. या काळात नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळण्याची शक्यता दाट आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने सिंह राशीत्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. भाग्याची साथ मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने राशीच्या व्यक्तींना कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
शनीच्या प्रभावाने मिळणार पैसाच पैसा; नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देवी लक्ष्मी करणार मालामाल
Saturn transit in rahu nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सध्या गुरू ग्रहाच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये असून तो ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी राहूच्या शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे.
Web Title: Saturn transit in rahu nakshatra goddess lakshmi will give wealth to the persons of these three zodiac signs sap