-
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन नुकतेच ‘Hyphen’ नावाची स्वतःची स्कीन कअरे ब्रॅंड कंपनी सुरू केली आहे. अनेकदा क्रिती स्कीन कअरे टिप्स शेअर करत असते. जाणून घेऊया या टिप्स.
-
एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, ती अनेक वर्षांपासून त्वचेसाठी एक गोष्ट वापरत आहे.
-
क्रिती लहानपणापासून गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावते.
-
गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळून लावल्याने त्वचा मुलायम राहते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.
-
यासोबतच ग्लिसरीन त्वचेला हायड्रेट ठेवते. हे लावल्याने चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
-
याशिवाय क्रिती सेनॉन मॉइश्चरायझिंग क्रीम क्लिन्जर आणि लाइट बेस सनस्क्रीन देखील लावते.
-
क्रिती नाईट क्रीम देखील वापरते. यामध्ये मॉइश्चरायझर, रेटिनॉल सीरम, टोनर, हायड्रेटिंग सीरम आणि लिप बाम यांचा समावेश असते.
-
यासोबतच अभिनेत्री रात्री झोपण्यापूर्वी भुवया आणि पापण्यांवर एरंडेल आणि ऑलिव्ह ऑइल लावते.
-
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही तुमच्या स्कीन कअरे रूटीनमध्ये या टिप्सचा समावेश करू शकता.
Photos: क्रिती सेनॉन अशा प्रकारे घेते त्वचेची काळजी; जाणून घ्या अभिनेत्रीचा स्कीन केअर रूटीन
Kriti Sanon skincare tips: अभिनेत्री क्रिती सॅननचे स्कीन कअरे रूटीन जाऊन घ्या.
Web Title: Photos this is how kriti sanon takes care of her skin know the actress skincare routine arg 02