• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. benefits of bananas and curd for sexual health ndj

bananas and Curd Benefits : दही केळीचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे?

Bananas and Curd : लैंगिक आरोग्यासाठी दही आणि केळी खाण्याचा सल्ला देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी अधिक जाणून घेण्यासाठी मुंबई येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या इंटरनल मेडिसीनच्या डॉ. ऋतुजा उगलमुगले यांच्याशी संवाद साधला.

October 3, 2024 22:15 IST
Follow Us
  • bananas
    1/12

    केळी आणि दही हे पौष्टिक पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, पण खरंच केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन केल्याने ते आणखी फायदेशीर ठरते का? (Photo : Freepik)

  • 2/12

    लैंगिक आरोग्यासाठी दही आणि केळी खाण्याचा सल्ला देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी अधिक जाणून घेण्यासाठी मुंबई येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या इंटरनल मेडिसीनच्या डॉ. ऋतुजा उगलमुगले यांच्याशी संवाद साधला. डॉ. उगलमुगले यांच्या मते, केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. याशिवाय केळी हे लैंगिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. (Photo : Freepik)

  • 3/12

    “केळ्यामध्ये जीवनसत्त्वे बीचे प्रमाण जास्त असते, जे ऊर्जेची पातळी वाढवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात, यामुळे व्यक्तीची लैंगिक कार्यक्षमता वाढू शकते.केळ्यामध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइमदेखील असते, जे लैंगिक इच्छा (libido) वाढवते आणि पुरुषांमधील नपुंसकता कमी करते”, असे डॉ. उगलमुगले पुढे सांगतात. (Photo : Freepik)

  • 4/12

    पचनक्रिया : केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)

  • 5/12

    पचनक्रिया : केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)

  • 6/12

    हृदयाचे आरोग्य : केळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास तसेच स्ट्रोकचा धोका कमी करून हृदयाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतो. (Photo : Freepik)

  • 7/12

    दह्यात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. प्रोबायोटिक्स लैंगिक आरोग्य सुधारण्याससुद्धा मदत करतात, असे डॉ. उगलमुगले सांगतात. त्या पुढे सांगतात, “दही हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे, जो लैंगिक कार्यक्षमतेसह स्नायूंचे आरोग्यदेखील उत्तम ठेवण्यास मदत करतो.” (Photo : Freepik)

  • 8/12

    पचनक्रिया : दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला अन्न पचण्यासाठी व पोषक घटक शोषून घेण्यासाठी मदत करते. (Photo : Freepik)

  • 9/12

    हाडांचे आरोग्य : दह्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतात, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. (Photo : Freepik)

  • 10/12

    रोगप्रतिकारकशक्ती : दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया नियंत्रित ठेवून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)

  • 11/12

    केळी आणि दह्याचे एकत्रित फायदे
    केळी आणि दही एकत्र सेवन केल्यावर त्याचा एकत्रित प्रभाव दिसू शकतो, असे डॉ. उगलमुगले सांगतात. डॉ. उगलमुगले पुढे सांगतात, “केळी आणि दही एकत्रित सेवन केल्याने कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे संतुलित मिश्रण शरीरास मिळते. तसेच केळी आणि दही पचनाशी संबंधित समस्या दूर करतात, ज्यामुळे आपण संपूर्णपणे निरोगी राहतो आणि आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते.” (Photo : Freepik)

  • 12/12

    डॉ. उगलमुगले यांच्या मते, केळी आणि दही एकत्रित खाल्ल्याने ऊर्जा पातळी आणि शारीरिक क्षमता राखण्यास मदत होते, ज्यामुळे आपले सामान्य आरोग्य आणि लैंगिक आरोग्य निरोगी राहते.
    डॉ. उगलमुग्ले यांच्या मते, केळी आणि दही एकत्रित सेवन केल्याने आरोग्यावर विशेषतः लैंगिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन मर्यादित आहे, त्यामुळे अधिक माहितीसाठी आरोग्यतज्ज्ञांचा तसेच आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
हेल्थ टिप्स
Health Tips
हेल्थ न्यूज
Health News
हेल्थ बेनिफीट्स
Health Benefits

Web Title: Benefits of bananas and curd for sexual health ndj

IndianExpress
  • All three Pahalgam attackers from Pakistan are different from those whose sketches were released initially by J&K Police, finds NIA probe
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
  • Not a chip off the old block: How Congress found itself in middle of a father-son feud in Himachal Pradesh
  • IND vs ENG LIVE Cricket Score, 1st Test Day 3: Sudharsan avoids pair on Test debut; India 27/1, lead by 33 runs
  • Express View on US strikes on Iran: A defining, dangerous moment
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us