-
वर्ष २०२४ आता लवकरच समाप्त होणार आहे. आता काही महिन्यातच नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. (Photo : Loksatta)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षाच्या सुरूवातीला ग्रहांची स्थितीचा परिणाम राशिचक्रातील १२ राशींवर दिसून येईल. गुरू वक्री होऊन वृषभ राशीमध्ये आहे आणि फेब्रुवारी २०२५ पर्यंत मार्गी लागणार आहे. (Photo : freepik)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूच्या मार्गी झाल्याने काही राशींचे नशीब चमकू शकते. या दरम्यान या राशींना लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत. (Photo : Loksatta)
-
मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचे मार्गी होणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. गुरू मेष राशीमध्ये धन आणि वाणी भावमध्ये सरळ चाल चालणार आहे. या दरम्यान या लोकांना अचानक पैसा मिळू शकतो. तसेच जे लोक लिखान , मिडिया क्षेत्रात आहे, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. (Photo : Loksatta)
-
नोकरी शोधणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. जर या राशीचे लोक नोकरी करत असेल तर प्रमोशन सुद्धा मिळू शकते. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहीन. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहीन. गुंतवणूकीतून चांगली संधी मिळणार. मेहनतीचे फळ मिळेन. घर कुटूंबात शांती आणि आनंद मिळेन. (Photo : freepik)
-
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरूचे मार्गी होणे शुभ ठरू शकते. गुरू वृषभ राशीच्या लग्न भावमध्ये आहे. ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढणार. या वेळी हे लोक अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतात. नवीन लोकांना भेटण्याची संधी प्राप्त होईन. (Photo : Loksatta)
-
या लोकांची समाजात ओळख निर्माण होईन. मान सन्मान वाढणार. विवाहित लोकांचे संबंध दृढ होतील. जोडीदाराची साथ मिळेन. कुटुंबात सुख शांती लाभेल. जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन नात्याची सुरूवात होऊ शकते. (Photo : Loksatta)
-
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूचे मार्गी होणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. गुरू आपल्या राशीमध्ये अत्यंत लाभ स्थानी आहे ज्यामुळे नवीन प्रकारे पैसे कमावण्याच्या संधी मिळतील. (Photo : Loksatta)
-
कामाच्या ठिकाणी या लोकांचे कौतुक केले जाईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेन या दरम्यान गुंतवणुकीतून फायदा मिळेन. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो. (Photo : Loksatta)
१२ वर्षांनंतर मार्गी होणार गुरू, ‘या’ तीन राशींना मिळणार बक्कळ पैसा अन् धन
Guru Margi 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूच्या मार्गी झाल्याने काही राशींचे नशीब चमकू शकते. या दरम्यान या राशींना लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
Web Title: Guru margi 2025 three zodiac signs get money and wealth in 2025 as guru will margi after 12 years ndj