• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why walking in pregnancy is very important read benefits ndj

गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे

Walking in pregnancy : योग अभ्यासक मृणालिनी यांनी गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती सांगितली आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

January 17, 2025 10:41 IST
Follow Us
  • walking in pregnancy
    1/9

    गरोदरपणात महिलेला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते. महिलांनी या दरम्यान सक्रिय राहणे, तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    व्यायामापासून आहारापर्यंत निरोगी जीवनशैली अंगीकारणे, महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहितीये का, गरोदरपणात चालणे खूप फायदेशीर आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    योग अभ्यासक मृणालिनी यांनी गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती सांगितली आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 4/9

    गरोदरपणात चालण्यामुळे मांड्या व पेल्विक फ्लोअरची लवचिकता वाढते आणि स्नायूंचा ताण कमी होतो. घोट्या आणि पायांमधील सूज कमी होते. (Photo : Freepik)

  • 5/9

    गरोदरपणात चालण्यामुळे मांड्या व पेल्विक फ्लोअरची लवचिकता वाढते आणि स्नायूंचा ताण कमी होतो. घोट्या आणि पायांमधील सूज कमी होते. (Photo : Freepik)

  • 6/9

    गरोदरपणात चालण्यामुळे गर्भधारणेदरम्यान वाढणारे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
    हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी कार्य सुधारण्यास मदत होते आणि तणाव कमी होऊन मूड फ्रेश होतो. (Photo : Freepik)

  • 7/9

    गर्भधारणेदरम्यान चालणे सुरक्षित आणि गरजेचे मानले जात असले तरी काही काळजी घेणे महत्वाचे आहे. (Photo : Freepik)

  • 8/9

    १. गर्भधारणेदरम्यान कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
    २. चालण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर पुरेसे हायड्रेटेड आहात याची खात्री करा. पाण्याची बाटली सोबत ठेवा. (Photo : Freepik)

  • 9/9

    ३. चालताना शरीराचे पोश्चर व्यवस्थित असू द्या.
    ४. सुरुवातीला कमी अंतर व हळूहळू चालण्यापासून सुरुवात करा आणि हळूहळू तुमचा कालावधी आणि तीव्रता वाढवा.
    ५. चालताना दम लागणार नाही, श्वास फुलणार नाही याची काळजी घ्या.
    ६. आरामदायी चप्पल/ शूज निवडा.
    ७. स्वच्छ वातावरणात व शक्यतो सूर्योदय/ सूर्यास्ताच्या वेळेस फिरायला जा. (Photo : Freepik)

TOPICS
गरोदरPregnantगर्भधारणाPregnancyलाइफस्टाइलLifestyleहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Why walking in pregnancy is very important read benefits ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.