Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shani surya yuti created yog four zodiac signs will become rich improve financial condition ndj

सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशी होतील अपार श्रीमंत? आर्थिक स्थिती सुधारणार?

Surya Shani : जेव्हा दोन ग्रह एकदुसर्‍यांपासून अत्यंत जवळ असतात आणि द्वितीय आणि द्वादश स्थानावर विराजमान असतात. सूर्य आणि शनिची ही युती चार राशींचे नशीब चमकू शकते. त्यांचे सर्व अडकलेले कामे पूर्ण होईल आणि धन वैभवाचे त्यांच्या घरी आगमन होईल. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

January 31, 2025 22:13 IST
Follow Us
  • shani surya yuti
    1/9

    फेब्रुवारीमध्ये वसंत पंचमी आणि महाशिवरात्रीसह अनेक उत्सवाचे आगमन होणार आहे ज्यामुळे घरातील वातावरण अध्यात्मिक दिसून येईल. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ६ फेब्रुवारी रोजी दोन शक्तिशाली ग्रह सूर्य आणि शनि मिळून एक दुर्लभ संयोग निर्माण करणार आहे. या संयोगाचे नाव आहे द्विद्वादश योग. हा योग तेव्हा निर्माण होतो. (Photo : Freepik)

  • 2/9

    जेव्हा दोन ग्रह एकदुसर्‍यांपासून अत्यंत जवळ असतात आणि द्वितीय आणि द्वादश स्थानावर विराजमान असतात. सूर्य आणि शनिची ही युती चार राशींचे नशीब चमकू शकते. त्यांचे सर्व अडकलेले कामे पूर्ण होईल आणि धन वैभवाचे त्यांच्या घरी आगमन होईल. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत. (Photo : Freepik)

  • 3/9

    मीन राशी
    सूर्य आणि शनिच्या युतीपासून या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. हे लोक भावनात्मकदृष्ट्या मजबूत दिसून येईल तसेच मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी योग ध्यान करतील. कमाईचे नवीन स्त्रोत सुरू होईल ज्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्‍या बळ मिळेल. गुंतवणूकीसाठी हा काळ उत्तम आहे. यापासून या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. (Photo : Freepik)

  • 4/9

    सिंह राशी
    सिंह राशीच्या लोकांनी जर रागावर नियंत्रण ठेवले तर त्यांना सूर्य शनिची युती फायद्याची ठरू शकते. या लोकांची समाजात प्राण प्रतिष्ठा वाढेन. राजकारणात हे लोक सक्रिय दिसून येईल. या लोकांना मोठे पद मिळू शकते. (Photo : Freepik)

  • 5/9

    या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बॉस या लोकांना प्रमोशन देऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या हे लोक सक्षम बनतील. कुटुंबात एकता दिसून येईल. (Photo : Freepik)

  • 6/9

    वृषभ राशी
    वृषभ राशीच्या लोकांसाठी नोकरी व्यवसायात दोन्ही क्षेत्रामध्ये हा महिना चांगल्या संधी घेऊन येईल. सध्या सुरू असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ होऊ शकते. तसेच प्रमोशन होण्याची शक्यता आहे. (Photo : Freepik)

  • 7/9

    जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असेल , त्यांच्यासाठी ६ फेब्रुवारीनंतर चांगला काळ सुरू होईल. त्यांना चांगल्या पॅकेजचा जॉब ऑफर मिळू शकतो. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. (Photo : Freepik)

  • 8/9

    वृश्चिक राशी
    सूर्य शनिच्या युतीने पुढील महिन्यात अनेक लाभ मिळू शकतो. नोकरी सोडून हे लोक आपल्या मनाप्रमाणे काम सुरू करू शकतात. या लोकांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले जाईल. (Photo : Freepik)

  • 9/9

    जु्न्या गुंतवणूकीतून या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. कुटुंबामध्ये धार्मिक किंवा मांगलिक कार्य होऊ शकतात. जोडीदाराबरोबर चांगली बाँडिग दिसून येईल. (Photo : Freepik)

TOPICS
राशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishyaलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Shani surya yuti created yog four zodiac signs will become rich improve financial condition ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.