• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. vat purnima 2025 easy unique mehndi designs you can apply on hands artist lisha shetty photos sdn

Vat Purnima 2025 Mehndi Design: वटपौर्णिमेला हातावर काढा ‘या’ सोप्या मेहंदी डिझाईन

वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

June 2, 2025 16:16 IST
Follow Us
  • Vat Purnima 2025 Mehndi Design
    1/13

    वटपौर्णिमेला (Vat Purnima) स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात.

  • 2/13

    यंदा मंगळवारी, १० जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

  • 3/13

    वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

  • 4/13

    या फोटो गॅलरीमधून आपण काही सोप्या मेहंदी डिझाईन (Mehndi Design) पाहणार आहोत.

  • 5/13

    मेहंदी आर्टिस्ट लिशा शेट्टीने (Mehndi Artist Lisha Shetty) इन्स्टाग्रामवर काही सुंदर डिझाईन शेअर केल्या आहेत.

  • 6/13

    वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अरेबिक मेहंदी (Arabic Mehndi) डिझाईन काढू शकता.

  • 7/13

    साडीतील मराठमोळ्या लूकसाठी खास भरगच्च मेहंदी डिझाईन काढू शकता.

  • 8/13

    कामातून वेळ काढून तुम्ही ही मेहंदी डिझाईन घरी सहज काढू शकता.

  • 9/13

    हातावरील मेहंदीमुळे सौंदर्यात आणखी भर पडते.

  • 10/13

    मेहंदी सुकल्यानंतर त्यावर लिंबू-साखरेचा रस लावा.

  • 11/13

    मेहंदी ५-६ तास किंवा रात्रभर हातावर ठेवा.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : लिशा शेट्टी/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    (हेही पाहा : यंदाची वटपौर्णिमा होईल खास! पूजेसाठी अशा व्हा तयार; बघा पारंपरिक लूकचे सुंदर पर्याय)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Vat purnima 2025 easy unique mehndi designs you can apply on hands artist lisha shetty photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.