• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. deepika padukone fitness and diet plan for slim figure spl

आई झाल्यानंतरही दीपिका पादुकोण एवढी फिट कशी? तिच्या फिटनेसचे रहस्य काय?

दीपिकाला फिटनेस क्वीनही म्हटले जाते. तिच्यासारखी सडपातळ शरीरयष्टी आणि कर्वी फिगर हे अनेक मुलींचे स्वप्न असते.

June 19, 2025 20:19 IST
Follow Us
  • deepika Padukone fitness secret, deepika Padukone diet plan
    1/10

    दीपिका पादुकोण
    अभिनेत्री दीपिका पादुकोण ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ती सतत काम करत आहे.

  • 2/10

    फिटनेस कीन
    एक चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच ती आता आईही झाली आहे. तिला फिटनेस क्वीनही म्हटले जाते. तिच्यासारखी सडपातळ शरीरयष्टी आणि कर्वी फिगर हे अनेक मुलींचे स्वप्न असते.

  • 3/10

    दीपिका काय खाते?
    तिची फिगर मेंटेन करण्यासाठी दीपिका काय खाते? तिचा फिटनेस प्लॅन काय आहे ते जाणून घेऊयात.

  • 4/10

    सकाळ
    दीपिका रोज सकाळची सुरूवात मधाच्या पेयाने करते. ती मध आणि लिंबाचे कोमट पाणी पिते. यामुळे तिचे वजन नियंत्रणात राहते आणि तिचे शरीर सक्रिय राहते.

  • 5/10

    नाश्ता
    दीपिका नाश्त्यामध्ये इडली, साधा डोसा किंवा उपमा, २ बदाम, २ अंडी आणि १ कप दूध घेते.

  • 6/10

    दुपारचे जेवण
    दीपिकाच्या दुपारच्या जेवणात साधे जेवण असते. डाळ, भात, रोटी, भाज्या, दही, ज्यामध्ये भरपूर प्रथिने असतात.

  • 7/10

    स्नॅक्स
    संध्याकाळच्या नाश्त्यात दीपिकाला नट्स, स्मूदी खाणे किंवा फिल्टर कॉफी पिणे आवडते. याशिवाय ती नारळ पाणी देखील पिते.

  • 8/10

    रात्रीचे जेवण
     दीपिकाचे रात्रीचे जेवण खूपच हलके असते. ती २ रोट्या, भाज्या आणि सॅलड खाते. त्यानंतर ती मिष्टान्न म्हणून डार्क चॉकलेट घेते.

  • 9/10

    व्यायाम
    निरोगी आहारासोबतच, दीपिका खूप व्यायाम देखील करते. तिचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती दररोज पिलेट्स आणि योगा करते.

  • 10/10

    विविध अॅक्टिव्हिटी
    फक्त वर्कआउटवर अवलंबून नाही, तर ती फिटनेससाठी धावणे, बॅडमिंटन खेळणे, पोहणे, नृत्य करणे, किकबॉक्सिंग अशा अॅक्टिव्हिटी करत राहते. (सर्व फोटो साभार- दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम) हेही पाहा- स्मरणशक्ती सुधारायची आहे? मग आहारात ‘हे’ ८ पदार्थ नक्की समाविष्ट करा; म्हातारपणातही मेंदू राहील तीक्ष्ण

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika Padukoneलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealth

Web Title: Deepika padukone fitness and diet plan for slim figure spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.