-
हिंदू धर्मामध्ये बहीण-भावाच्या नात्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळेच रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमाही साजरी केली जाते. यंदा रक्षाबंधनाचा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, या शुभ दिवशी ग्रहांचा देखील खास संयोग निर्माण होणार आहे ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १३ जुलै रोजी शनी वक्री झाला असून सूर्यदेव १६ जुलै रोजी राशी परिवर्तन करतील. तसेच २८ जुलै रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल. ९ ऑगस्ट रोजी मंगळ आणि अरूण एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. तसेच मंगळ आणि शनी एकमेकांपासून १८० डिग्रीवर असतील यामुळे प्रतियुती निर्माण होईल. या योगांचा १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
रक्षाबंधनाच्या दिवसापासून मेष राशीच्या आयुष्यात चांगल्या काळाची सुरूवात होईल. अविवाहितांसाठी विवाहाचा योग जुळून येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
रक्षाबंधनाच्या दिवसापासून वृषभ राशीसाठी अनुकूल काळ सुरू होईल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
रक्षाबंधनापासून ग्रहांचे दुर्मिळ योग देणार गडगंज श्रीमंतीचे सुख; ‘या’ चार राशींचे नशीब चमकणार
Raksha Bandha Graha Gochar 2025: पंचांगानुसार, १३ जुलै रोजी शनी वक्री झाला असून सूर्यदेव १६ जुलै रोजी राशी परिवर्तन करतील. तसेच २८ जुलै रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल. ९ ऑगस्ट रोजी मंगळ आणि अरूण एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील.
Web Title: Raksha bandha graha gochar 25 these three zodic will be lucky sap