-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो, शिवाय त्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्र आणि मंगळाच्या युतीने हा राजयोग निर्माण होत आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, चंद्र २८ जुलै रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी कन्या राशीमध्ये प्रवेश करणार असून हा राजयोग ३१ जुलैपर्यंत या राशीत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींच्या सहाव्या घरात महालक्ष्मी योगामुळे खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या तिसऱ्या घरात महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल. शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आजपासून महालक्ष्मी राजयोगामुळे बँक बॅलन्स वाढणार, ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Mangal Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्र २८ जुलै रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी कन्या राशीमध्ये प्रवेश करणार असून हा राजयोग ३१ जुलैपर्यंत या राशीत राहील.
Web Title: Mahalaxmi rajyog mesh kark and dhanu get success in every work sap