Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. numerology predictions 9 mulank girls born on 9 18 27 birth dates are angry doesnt value relationships for money attract people dvr

‘या’ तारखेला जन्मलेल्या मुलींना येतो खूप राग! पैशांमुळे नाती विसरतात, पण लोकांना सहज करतात आकर्षित

Numerology Predictions: या मुली आत्मविश्वासी आणि आकर्षक स्वभावाच्या असतात, पण थोड्या रागीट आणि स्वतःपुरत्या राहणाऱ्या देखील असतात.

August 5, 2025 18:29 IST
Follow Us
  • 9 mulank nemrology
    1/8

    आज आपण मूलांक ९ असलेल्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत. या मुली आत्मविश्वासी आणि आकर्षक स्वभावाच्या असतात, पण थोड्या रागीट आणि स्वतःपुरत्या राहणाऱ्या देखील असतात.

  • 2/8

    ज्या मुलींचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ९ असतो, आणि त्यांच्या जीवनावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो.

  • 3/8

    या मुलींचा स्वभाव जितका आकर्षक असतो, तितकाच त्यांचा रागही जोरदार असतो. जो अनेकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अजून प्रभावी बनवतो. त्या स्वावलंबी असतात आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळायला जाणतात.

  • 4/8

    त्यांच्यात इतरांना आपल्या बोलण्याने आणि तिखट उत्तरांनी हसवण्याची खास कला असते, ज्यामुळे त्या सहज लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

  • 5/8

    यांचं व्यक्तिमत्त्व अनेक वेळा बदलतं राहातं, पण समाजात त्यांची चांगली ओळख निर्माण होते. या मुली खेळ आणि इतर उपक्रमांमध्येही पुढे असतात. जरी त्यांचं करिअर सामान्यतः संघर्षाने सुरू होतं, तरी मेहनत आणि ठाम निर्धाराच्या जोरावर त्या शेवटी यश मिळवतात.

  • 6/8

    यांची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे या अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतात. पण राग आणि नैसर्गिक अहंकार अनेक वेळा त्यांच्या नात्यांमध्ये अडथळा ठरतो. त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांमध्ये टिकाव फार काळ राहत नाही.

  • 7/8

    प्रेम जीवनातही चढ-उतार येतात. अनेक वेळा त्यांचा स्वभावच त्यांच्या नात्यांमध्ये अंतराचं कारण बनतो. या मुली बहुतेक वेळा आपलं मतच योग्य समजतात आणि इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे परस्पर मतभेद वाढू शकतात.

  • 8/8

    आर्थिक दृष्टिकोनातून या खूप भाग्यवान असतात. यांची तिजोरी कधीच रिकामी राहत नाही आणि या आपल्या करिअरला सतत उंचीवर नेतात. पण कधी-कधी यशाचा अहंकार त्यांच्या वागण्यातून दिसायला लागतो, जो इतरांसाठी अडचण ठरू शकतो. (सर्व फोटो- फ्रीपिक)

TOPICS
आजचे राशीभविष्यHoroscope Todayज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeनैराश्यDepressionमंगल राशी परिवर्तनMangal Rashi ParivartanराशिफलRashifalराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Numerology predictions 9 mulank girls born on 9 18 27 birth dates are angry doesnt value relationships for money attract people dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.