-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १३ सप्टेंबर रोजी मंगळ तूळ राशीत गोचर करणार असून २६ ऑक्टोबरपर्यंत तो या राशीत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मंगळाच्या तूळ राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींना शुभ फळ प्राप्त होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीसाठी मंगळाचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मंगळ करणार तूळ राशीत प्रवेश, बँक बॅलन्समध्ये होणार झपाट्याने वाढ; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Mangal Gochar 2025: पंचांगानुसार, १३ सप्टेंबर रोजी मंगळ तूळ राशीत गोचर करणार असून २६ ऑक्टोबरपर्यंत तो या राशीत राहील. मंगळाच्या तूळ राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींना शुभ फळ प्राप्त होईल.
Web Title: Mangal enter in tula rashi makar kanya and tula three zodic get wealthy sap