• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. suffering from acidity problem then early morning do these things to get rid of home remedies sdn

Home Remedies For Acidity: अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी रोज सकाळी करा ‘या’ गोष्टी

शक्य असल्यास, सकाळी नारळ पाणी प्या. ते पोटाला थंडावा देते.

Updated: September 22, 2025 17:47 IST
Follow Us
  • Early Morning Do These Things For Acidity Problem
    1/9

    Early Morning Do These Things For Acidity Problem: अ‍ॅसिडिटी म्हणजे पोटातील ऍसिडची पातळी वाढणे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/9

    सकाळी उठल्यावर लगेच एक-दोन ग्लास साधे पाणी प्या. हे शरीराला शुद्ध करते आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यास मदत करते.

  • 3/9

    २-३ तुळशीची पाने चावून खा. तुळस पोटातील ऍसिड शांत करते.

  • 4/9

    १ चमचा बडिशेप खा. बडिशेप पचनक्रिया सुधारते आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम देते.

  • 5/9

    शक्य असल्यास, सकाळी नारळ पाणी प्या. ते पोटाला थंडावा देते.

  • 6/9

    सकाळी थंड दूध प्या. दुधातील कॅल्शियम ऍसिड शोषून घेण्यास मदत करते.

  • 7/9

    अ‍ॅसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित आणि संतुलित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे आणि तणाव कमी करणे महत्त्वाचे आहे.

  • 8/9

    येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…

  • 9/9

    (हेही पाहा : ‘या’ पालेभाजीमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ मंदावते तर शरीरतातील रक्ताची कमतरता होते दूर; वाचा फायदे)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Suffering from acidity problem then early morning do these things to get rid of home remedies sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.