-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम जाणवेल तुमचे काम प्रगतीपथावर जाईल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील. व्यवसायात भरभराट होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या बदलत्या नक्षत्राचाही फायदा होईल. तुम्ही नवीन प्रकल्पांवर काम कराल. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दिली जाऊ शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीवर शनी ग्रहाचे वर्चस्व आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक फायदे होतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. आदर वाढेल. जुन्या वादांचा अंत झाल्याने दिलासा मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम जाणवेल तुमचे काम प्रगतीपथावर जाईल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील. व्यवसायात भरभराट होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आजपासून नुसती चांदी; शनीचा देवगुरूच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींच्या सुखाचे दिवस सुरू पैसा, प्रतिष्ठा प्रचंड कमावणार
Shani Nakshatra Gochar 2025: पंचांगानुसार, शनी २७ वर्षानंतर ३ ऑक्टोबर रोजी पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे, हे परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
Web Title: Shani gochar in purva bhadrapada nakshatra these three zodic get happiness and money respect sap