-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, चंद्र ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून २७ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी चंद्राचे शनीच्या राशीतील हे परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्राचा कुंभ राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीतील चंद्राचे गोचर मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा कुंभ राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
ये रे ये रे पैसा… आजपासून शनीदेवाच्या राशीत चंद्राने मांडले ठाण, ‘या’ तीन राशींना पुढील दोन दिवसात आकस्मिक धनलाभ होणार
Chandra Gochar In Shani Kumbha Rashi: पंचांगानुसार, चंद्र ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून २७ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी चंद्राचे शनीच्या राशीतील हे परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
Web Title: Chandra gochar in shani zodic sign kumbha rashi these three zodic sign will get good luck money love and wealthy life sap