-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचागानुसार, सूर्य १७ ऑक्टोबर २०२५ रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या प्रत्येक कामाच गती येईल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह असून हा ग्रह तुमच्या तृतीय भावात असेल. हे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. ज्यामुळे धनु राशीच्या व्यक्तींचा सुवर्ण काळ सुरू होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘धनत्रयोदशी’च्या एक दिवस आधी ग्रहांच्या राजाची देवी लक्ष्मीच्या प्रिय राशीत एन्ट्री; ‘या’ राशी पुढचा एक महिना नुसता पैसा कमावणार
Surya Enter In Tula Rashi: पंचागानुसार, सूर्य १७ ऑक्टोबर २०२५ रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
Web Title: Surya enter in tula rashi these three zodic get lots off money love and happiness sap