-  

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
 -  
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
 -  
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ३० डिसेंबर २०२५ रोजी मूळ नक्षत्रातून पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
 -  
या नक्षत्रात तो १० जानेवारीपर्यंत असेल. या नक्षत्राचा संबंध शुक्र ग्रहाबरोबर असून तिच्या नक्षत्र परिवर्तनाचा संबंध १२ पैकी काही राशींवर पाहायला मिळेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -  
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
 -  
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन राअनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -  
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
 -  
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
 -  
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
 
दोन महिन्यानंतर फक्त चांदीच चांदी, शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार प्रेम, पैसा अन् मोठं यश
Shukra Nakshatra Gochar 2025: पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ३० डिसेंबर २०२५ रोजी मूळ नक्षत्रातून पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
Web Title: Shukra nakshatra gochar 25 vrushabh vruschik and tula zodic get success career grwoth and wealthy life sap