• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. indian army will get m777a2 lw155 howitzers guns

चीनला धडकी भरवणारी तोफ लवकरच भारतीय लष्कराच्या ताफ्यात

February 17, 2016 16:37 IST
Follow Us
  • भारताला १४५ 'एम७७७ होवित्झर' तोफा देण्याला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात काही तोफा भारताला थेट देण्यात येतील. त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत भारतामध्येच या तोफा तयार करण्यात येतील.
    1/

    भारताला १४५ 'एम७७७ होवित्झर' तोफा देण्याला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात काही तोफा भारताला थेट देण्यात येतील. त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत भारतामध्येच या तोफा तयार करण्यात येतील.

  • 2/

    'एम७७७ होवित्झर' या तोफा वजनाला हलक्या असून त्या बनविण्यासाठी टायटेनियमचा वापर करण्यात आला आहे. या तोफांच्या सहाय्याने २५ किलोमीटवर अंतरावर अचूक लक्ष्यभेद करता येऊ शकतो.

  • 3/

    सीमेवरील चीनच्या वाढत्या दादागिरीवर वचक ठेवण्यासाठी भारतीय लष्कराला या तोफांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सुरूवातीला या तोफा लष्कराच्या १७ माऊंटन कॉर्प्समध्ये तैनात केल्या जाण्याची शक्यता आहे.

  • 4/

    याशिवाय, भारत सध्या बोफोर्स तोफेची धनुष ही आधुनिक आवृत्ती तयार करत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाची किंमत १२६० कोटी इतकी आहे.

  • 5/

    एम७७७ होवित्झर' तोफांची जोडणी करण्यासाठी भारतातील महिंद्र उद्योग समुहाची निवड करण्यात आली आहे.

  • १४५ तोफांची जोडणी आणि परिक्षण करण्यासाठीचा प्रकल्प महिंद्र सुरू करणार असल्याचे 'बीएई'ने एका निवेदनाद्वारे जाहीर केले.
  • 6/

    'बीएई' ही बहुराष्ट्रीय कंपनी अमेरिकेत या तोफांची निर्मिती करते. भारत आणि अमेरिकेदरम्यान १४५ 'एम७७७ होवित्झिर' तोफा खरेदी करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आपल्या युद्ध सामग्रीच्या माऱ्याची क्षमता उत्तम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारताने ७० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा हा करार केला आहे.

  • 7/

    भारताला १४५ 'एम७७७ होवित्झर' तोफा देण्याला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात काही तोफा भारताला थेट देण्यात येतील. त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत भारतामध्येच या तोफा तयार करण्यात येतील.

  • 8/

    सीमेवरील चीनच्या वाढत्या दादागिरीवर वचक ठेवण्यासाठी भारतीय लष्कराला या तोफांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सुरूवातीला या तोफा लष्कराच्या १७ माऊंटन कॉर्प्समध्ये तैनात केल्या जाण्याची शक्यता आहे.

  • 9/

    याशिवाय, भारत सध्या बोफोर्स तोफेची धनुष ही आधुनिक आवृत्ती तयार करत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाची किंमत १२६० कोटी इतकी आहे.

TOPICS
चीनChinaपाकिस्तानPakistanभारतीय सैन्यदलIndian |Army

Web Title: Indian army will get m777a2 lw155 howitzers guns

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.