Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. coronavirus lockdown 5 months single screen movie theater owners writes letter ncp leader supriya sule cm uddhav thackeray jud

लॉकडाउनचे पाच महिने; चित्रपटगृहांच्या मालकांनी केली ‘ही’ विनंती

August 25, 2020 13:41 IST
Follow Us
  • करोनाच्या संकटामुळे सरकारनं संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन लागू केला होता. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात आहे. आता १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
    1/

    करोनाच्या संकटामुळे सरकारनं संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन लागू केला होता. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात आहे. आता १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/

    जवळपास गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृह बंद आहेत. सध्या देशात आणि राज्यातही अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी चित्रपटगृह सुरू करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.

  • 3/

    संग्रहित छायाचित्र

  • 4/

    प्रयोगशाळांची गरज असलेले तांत्रिक आणि व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि संशोधन (पीएचडी) संस्थांनाही मुभा देण्यात आली असून, या शैक्षणिक घडामोडी सुरू करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य सूचना दिलेल्या आहेत. (संग्रहित छायाचित्र)

  • 5/

    राज्यातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृह सुरू करण्यासोबतच अन्य समस्याही या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

  • 6/

    सिनेमा हॉल बंदच राहतील. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त २५ ते ३० टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल चालवण्याचा पर्याय व्यवहार्य नाही.

  • 7/

    अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देण्याचं वृत्त असलं, तरी मॉल्समधील चित्रपटगृह उघडण्यास दिली जाण्याची शक्यता कमी आहे.

  • 8/

    दरम्यान, सिंगल स्क्रिन चित्रपटगृह चालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंतही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. (फोटो -एपी)

  • 9/

    देशात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ लागू होणार असून, सध्या अनेक राज्यांमध्ये अशंतः साप्ताहिक स्वरुपात लॉकडाउन लागू केला जात आहे. देशात करोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्याची शक्यता आहे.

  • 10/

    केंद्र सरकार सोशल डिस्टन्सिग आणि इतर नियमावली आखून देऊन १ सप्टेंबरपासून चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देऊ शकते. अनलॉक ३च्या वेळीच चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याची चर्चा होती. माहिती व प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात चित्रपटगृहांच्या मालकांचीशी चर्चा केली होती. मात्र, सरकारनं परिस्थितीचा आढावा घेऊन सुरू करण्यास मूभा दिली नव्हती.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus lockdown 5 months single screen movie theater owners writes letter ncp leader supriya sule cm uddhav thackeray jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.