• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of devendra fadnavis marathwada flood affected area tour farmer demand pbs

Photos : ‘नुकसान दाखवायचं असेल तर ५०० रुपये द्या’, शेतकऱ्यांची फडणवीसांकडे वसुली थांबवण्याची मागणी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दौरा करत पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.

Updated: October 4, 2021 20:34 IST
Follow Us
  • यंदा मुसळधार पावसाने मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढलंय.
    1/10

    यंदा मुसळधार पावसाने मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढलंय.

  • 2/10

    अनेक ठिकाणी पूर येऊन ऐन हातातोंडाशी आलेलं पिक हिरावून नेलंय.

  • 3/10

    अगदी भरवशाचं पिक असलेला ऊसही अनेक दिवस पाण्यात राहिल्यानं खराब होत आहे.

  • 4/10

    याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दौरा करत पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.

  • 5/10

    यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी “साहेब! काहीही करा, पण आमची दिवाळी गोड करा” अशी आर्त स्वरातील मागणी केली.

  • 6/10

    शेतकऱ्यांचे काळीज चिरणारे आवाज ऐकून अनेकजण स्तब्ध झाले.

  • 7/10

    शेतकऱ्यांच्या व्यथा मनाला सुन्न करणारे असल्याचं मत देवेंद्र फडणवीसांनी माडलंय.

  • 8/10

    शेतकऱ्यांना आपल्या शेतातील नुकसान दाखवायचे असेल तेव्हा ५०० रुपये द्या, अशी मागणी होत असल्याची तक्रार उपस्थितांनी केलीय.

  • 9/10

    यावेळी उपस्थित शेतकऱ्यांपैकी अनेकांनी आपली व्यथा मांडली.

  • 10/10

    तसेच शेतकऱ्यांच्या वतीने फडणवीसांना आपल्या मागण्याचं पत्रही देण्यात आलं.

TOPICS
पूरFloodमराठवाडाMarathwada

Web Title: Photos of devendra fadnavis marathwada flood affected area tour farmer demand pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.