• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know who are new ministers in rajasthan cabinet expansion of cm ashok gehlot see photos pbs

Photos : राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, ११ कॅबिनेट आणि ४ नव्या राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ, पाहा फोटो…

राजस्थानमध्ये अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात तब्बल १५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. यात ११ कॅबिनेट आणि ४ नव्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

November 21, 2021 18:36 IST
Follow Us
  • राजस्थानमध्ये अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
    1/12

    राजस्थानमध्ये अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.

  • 2/12

    यात तब्बल १५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. यात ११ कॅबिनेट आणि ४ नव्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

  • 3/12

    शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) माजी शिक्षणमंत्री गोविंद सिंग दोतासरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

  • 4/12

    मुख्यमंत्री गेहलोत यांनी शनिवारी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन मंत्र्यांचे राजीनामे सुपूर्द केले.

  • 5/12

    राजस्थान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजीनाम्याची घोषणा करण्यात आली. शनिवारी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली होती.

  • 6/12

    सर्व नवीन मंत्र्यांना रविवारी दुपारी २ वाजता काँग्रेस मुख्यालयात पोहोचण्यास सांगण्यात आले होते.

  • 7/12

    हेमाराम चौधरी, महेंद्रजित सिंग मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश बैरवा, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंदराम मेघवाल, शकुंतला रावत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

  • 8/12

    जाहिदा, बृजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढा, मुरारीलाल मीणा यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच राजस्थानमध्ये मंत्रिमंडळात ४ दलित मंत्री झालेत. याशिवाय अनुसूचित जमातीच्या ३ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश झालाय.

  • 9/12

    मंत्रिमंडळात सचिन पायलट यांच्या गटातील ५ जणांना स्थान देण्यात आले. यामध्ये हेमाराम चौधरी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांचा समावेश आहे.

  • 10/12

    याआधी पायलट गटातील ३ जण मंत्रिमंडळात होते.

  • 11/12

    मुरारी लाल मीणा आणि ब्रिजेंद्र सिंग ओला यांना राज्यमंत्री करण्यात आले.

  • 12/12

    पायलट यांच्याऐवजी गुज्जर समाजातून आलेल्या रावत यांना संधी देण्यात आली.

TOPICS
अशोक गहलोतAshok Gehlotकाँग्रेसCongressमंत्रीमंडळ विस्तारCabinet Expansionराजस्थानRajasthanसचिन पायलटSachin Pilot

Web Title: Know who are new ministers in rajasthan cabinet expansion of cm ashok gehlot see photos pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.