• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of indonesia volcano eruption 13 dead sumber wuluh village pbs

Photos : इंडोनेशियात भयानक ज्वालामुखी उद्रेक, १३ जणांचा मृत्यू, ७ जण बेपत्ता, हादरवणारे फोटो पाहा…

इंडोनेशियात भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. ज्वालामुखीनंतर आतापर्यंत इंडोनेशियात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated: December 6, 2021 01:25 IST
Follow Us
  • इंडोनेशियात भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य : रॉयटर)
    1/9

    इंडोनेशियात भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 2/9

    ज्वालामुखीनंतर आतापर्यंत इंडोनेशियात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 3/9

    याशिवाय जवळपास ७ नागरिक ज्वालामुखी झालेल्या परिसरातून बेपत्ता आहेत. (फोटो सौजन्य : एपी)

  • 4/9

    ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांतात राखेचं साम्राज्य पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 5/9

    आकाशात जवळपास १२,००० मीटरपर्यंत (४०,००० फूट) ज्वालामुखीची राख परसली. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 6/9

    गावांवर राखीची चादर पसरलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य : एपी)

  • 7/9

    यानंतर नागरिकांना या ठिकाणापासून ५ किलोमीटर दूर थांबण्यास सांगितलं आहे. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 8/9

    या परिसरात घरांवर राखेचे थर साचले आहेत. शेतांमध्येही राख साठल्यानं पिकं उद्ध्वस्त झालीत. (फोटो सौजन्य : रॉयटर)

  • 9/9

    अशातच पाऊस पडत असल्याने या परिसरात राखयुक्त चिखलाचं साम्राज्य तयार झालंय. यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. (फोटो सौजन्य : एपी)

TOPICS
इंडोनेशियाIndonesia

Web Title: Photos of indonesia volcano eruption 13 dead sumber wuluh village pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.