-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ डिसेंबर) काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण केलं.
-
सुरुवातीला मोदी काशीमध्ये श्री काल भैरव मंदिरात गेले. या ठिकाणी त्यांनी पूजा-अर्चना केली.
-
तसेच काशीवासीयांचा सत्कार स्विकारला.
-
काशीवासीयांनी पंतप्रधान मोदींना एक फोटोफ्रेम भेट केली.
-
यानंतर पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ धामाच्या लोकार्पणा आधी गंगा नदीत डुबकी मागली आणि सूर्याला अर्द्धय वाहिलं.
-
गंगा नदीत डुबकीनंतर मोदी मंदिर परिसरात आले.
-
या ठिकाणी मोदींनी भक्तांची आणि साधकांची भेट घेतली.
-
यावेळी काशीवासीयांनी मोदींचं पारंपारिक वाद्य वाजवत स्वागत केलं.
-
पंतप्रधान मोदींनी ‘काशी विश्वनाथ मंदिरा’मध्ये पूजा केली.
-
यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ धाममध्ये जमलेल्या भक्तांवर पुष्प वर्षाव केला.
-
काशीला भव्य स्वरूप देत मोदींनी ‘काशी विश्वनाथ धामाचं’ लोकार्पण केलं.
-
यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय हजर होता.
Photos : गंगा नदीत डुबकी ते काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण, मोदींनी दिवसभरात काय केलं? फोटो पाहा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ डिसेंबर) काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण केलं. या कार्यक्रमाचा आढावा.
Web Title: Pm narendra modi inaugurates kashi vishwanath corridor see photos pbs