• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. yogi adityanath mulayam singh yadav mayawati and other leaders from up were attacked with bomb and firing hrc

योगी आदित्यनाथ ते मायावती; ‘या’ लोकप्रिय नेत्यांवर झाला होता गोळीबार अन् बॉम्बहल्ला

चला जाणून घेऊया त्या प्रसिद्ध नेत्यांची नावे…ज्यांच्यावर हल्ला झाला आणि ते त्या हल्ल्यातून बचावले.

March 1, 2022 17:39 IST
Follow Us
  • उत्तर प्रदेशमध्ये अनेक वेळा राजकारण्यांवर सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या आहेत.
    1/9

    उत्तर प्रदेशमध्ये अनेक वेळा राजकारण्यांवर सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या आहेत.

  • 2/9

    या हल्ल्यांमध्ये काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही जण बचावले.

  • 3/9

    चला जाणून घेऊया यूपीच्या त्या प्रसिद्ध नेत्यांची नावे…ज्यांच्यावर हल्ला झाला आणि ते त्या हल्ल्यातून बचावले.

  • 4/9

    तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री राहिलेले मुलायम सिंह यादव यांच्यावर १९८४ मध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर काही हल्लेखोरांनी मुलायम सिंह यांच्या गाडीवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल मुलायम यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी एकाला गोळ्या घातल्या तर दुसरा गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात मुलायम थोडक्यात बचावले होते.

  • 5/9

    बसपा प्रमुख मायावती यांच्यावरही हल्ला झाला होता. मायावतींवर झालेल्या हल्ल्याची घटना लखनौ गेस्ट हाऊसची कांड म्हणून कुप्रसिद्ध आहे. २ जून १९९५ रोजी झालेल्या या हल्ल्याचे आरोप मायावतींनी अनेक बड्या नेत्यांवर केले होते.

  • 6/9

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ७ सप्टेंबर २००८ रोजी आझमगडमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यातून तो कसेबसे बचावले होते. खुद्द योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा या घटनेचा उल्लेख केला आहे.

  • 7/9

    नंद गोपाल गुप्ता नंदी हे योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. १२ जुलै २०१० रोजी त्याच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात नंदी गंभीर जखमी झाले होते. त्यांचा जीव वाचला, मात्र या हल्ल्यात पत्रकारासह त्यांच्या गार्डचा जागीच मृत्यू झाला होता.

  • 8/9

    मुख्तार अन्सारी हे यूपीच्या राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. ते अनेकवेळा आमदार झाले आहेत. सध्या तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांच्यावर १० जुलै २००१ रोजी गाझीपूरमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले आहेत होती. या हल्ल्यात मुख्तार अन्सारींचा जीव वाचला होता.

  • 9/9

    जौनपूरचे बसपा खासदार असलेले धनंजय सिंह यांची यूपीच्या बाहुबली नेत्यांमध्ये गणना होते. ५ ऑक्टोबर २००२ रोजी बनारसमध्ये धनंजय सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात धनंजय यांचे गार्ड, सचिव आणि इतर चार जण जखमी झाले होते. (फोटो – इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया)

TOPICS
मायावतीMayawatiमुलायम सिंह यादवMulayam Singh Yadav

Web Title: Yogi adityanath mulayam singh yadav mayawati and other leaders from up were attacked with bomb and firing hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.