Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. elon musk tweet list of top 10 twitter accounts including pm modi pbs

Photos : एलन मस्ककडून सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या १० ट्विटर हँडलची यादी, मोदी नवव्या क्रमांकावर

टेस्ला आणि स्पेस एक्सचा प्रमुख एलन मस्कने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्वीट रिट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या १० ट्विटर हँडलची यादी आहे.

April 11, 2022 23:37 IST
Follow Us
  • टेस्ला आणि स्पेस एक्सचा प्रमुख एलन मस्कने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्वीट रिट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या १० ट्विटर हँडलची यादी आहे. यात पंतप्रधान मोदी नवव्या क्रमांकावर आहेत. ही यादी ट्वीट करताना एलन मस्कने ही सर्व हँडल्स खूप कमी वेळा ट्वीट करत असल्याचाही मुद्दा उपस्थित केला. तसेच ट्विटर कालबाह्य होतंय का? असा सवालही केला.
    1/11

    टेस्ला आणि स्पेस एक्सचा प्रमुख एलन मस्कने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्वीट रिट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या १० ट्विटर हँडलची यादी आहे. यात पंतप्रधान मोदी नवव्या क्रमांकावर आहेत. ही यादी ट्वीट करताना एलन मस्कने ही सर्व हँडल्स खूप कमी वेळा ट्वीट करत असल्याचाही मुद्दा उपस्थित केला. तसेच ट्विटर कालबाह्य होतंय का? असा सवालही केला.

  • 2/11

    १. बराक ओबामा (१३१.४ मिलियन फॉलोवर्स)

  • 3/11

    २. जस्टीन बायबर (११४.३ मिलियन फॉलोवर्स)

  • 4/11

    ३. केटी पेरी (१०८.८ मिलियन फॉलोवर्स)

  • 5/11

    ४. रिहाना (१०५.९ मिलियन फॉलोवर्स)

  • 6/11

    ५. ख्रिस्तियानो (९८.८ मिलियन फॉलोवर्स)

  • 7/11

    ६. टेलर स्विफ्ट (९०.३ मिलियन फॉलोवर्स)

  • 8/11

    ७. लेडी गागा (८४.५ मिलियन फॉलोवर्स)

  • 9/11

    ८. एलन मस्क (८१ मिलियन फॉलोवर्स)

  • 10/11

    ९. नरेंद्र मोदी (७७.७ मिलियन फॉलोवर्स)

  • 11/11

    १०. द एलन शो (७७.५ मिलियन फॉलोवर्स)

TOPICS
एक्सTwitterएलॉन मस्कElon Muskनरेंद्र मोदीNarendra Modiबराक ओबामाBarack Obama

Web Title: Elon musk tweet list of top 10 twitter accounts including pm modi pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.