ट्विटर (Twitter) ही एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. मोबाईलफोन्सचा वापर वाढल्याने हे अॅप जास्त लोकप्रिय झाले. हे अॅप कमीत कमी शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी वापरले जाते. व्यक्ती वा संस्थेनुसार त्या-त्या ट्विटर अकाऊंटमध्ये फरक असतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. यामध्ये पोस्ट केलेल्या मजकुराला ट्वीट असे म्हटले जाते. एका ट्वीटची मर्यादा २८०-४००० कॅरेक्टर्स इतकी आहे. यामध्ये फोटो, जीआयएफ अशा सुविधा देखील आहेत. ट्विटरने सर्वप्रथम अधिकृत अकाउंट्ससाठी ब्लू टिक ही सेवा सुरु केली. २००६ साली या कंपनीची सुरुवात झाली होती. सध्या कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर अब्जावधींच्या घरात असतो. मागच्या वर्षी अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कने या कंपनीचे शेअर्स विकत घेत ट्विटरची मालकी घेतली. तेव्हापासून ट्विटर आणि मस्क चर्चेत असतात.Read More
सोशल मीडिया क्षेत्रात ‘मेटा’ या कंपनीचे वर्चस्व पाहायला मिळते. ‘व्हॉट्सॲप’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारखे जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘मेटा’ या कंपनीच्या…
एलन मस्क मागील काही महिन्यांपासून ट्विटरच्या कंटेंट मोनेटायझेशनच्या विचारात आहेत. त्यामुळे ट्विटरच्या काही गोष्टींसाठी युजर्सना पैसे भरावे लागणार आहेत.
सोशल मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ट्विटरने अनेक घोळ घालून ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी सरसकट सर्वांचेच ब्लू टिक काढून टाकल्यानंतर आता ट्विटरकडून काही…
दोन दिवसांपूर्वी भारतासह अनेक देशातील नामवंत विचारवंत, कलाक्षेत्रातील मंडळी, राजकीय नेत्यांसह अनेकांचे Blue Tick हटवण्यात आले होते. ज्यांनी सबस्क्रिप्शनचे पैसे…
Micro-blogging site twitter: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने रोहित शर्मा, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एमएसएस धोनीसह अनेक बड्या क्रिकेटपटूंच्या ट्विटर…
मॅगी न्यूड्यल्सवरून देशभरात सुरू असलेल्या गदारोळाचे मजेशीर पडसाद सध्या ट्विटरवर पहायला मिळत आहेत. ट्विटरवर #ReplaceMovieNameWithMaggi ट्रेन्ड करत आहे. हिंदी आणि…