• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photo gallery post office scheme invest only rs 1400 per month and get rs 35 lakh dpj

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना: दरमहा फक्त १४०० रुपये गुंतवा आणि ३५ लाख रुपये मिळवा

कमी गुंवणूकीत जास्त फायदा देणारी ही योजना आहे.

Updated: May 13, 2022 18:59 IST
Follow Us
  • ग्राम सुरक्षा योजना ही पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजनांपैकी एक आहे. जर तुम्हाला कमी गुंतवणूक करायची असेल आणि जास्त नफा मिळवायचा असेल, तर या योजनेचा लाभ घ्या.
    1/12

    ग्राम सुरक्षा योजना ही पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजनांपैकी एक आहे. जर तुम्हाला कमी गुंतवणूक करायची असेल आणि जास्त नफा मिळवायचा असेल, तर या योजनेचा लाभ घ्या.

  • 2/12

    या योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती दरमहा १४११ रुपये गुंतवू शकते आणि सुमारे ३५ लाख रुपये मिळवू शकतात.

  • 3/12

    छोट्या गुंतवणुकीवर दरमहा लाखो रुपयांचा निधी जमा करता येतो.

  • 4/12

    विविध वैशिष्ट्यासह ही संपूर्ण जीवन विमा पॉलिसी आहे.

  • 5/12

    या योजनेअंतर्गत तुम्ही कर्जही घेऊ शकता. मात्र, योजनेत ४ वर्षे गुंतवणूक केल्यानंतरच ते उपलब्ध होईल.

  • 6/12

    या योजनेसाठी किमान १५ आणि कमाल ५५ वर्षाची अट आहे. या योजनेत तुम्ही १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

  • 7/12

    या योजनेतील प्रीमियम दरमहा, त्रैमासिक, सहा महिने आणि वार्षिक आधारावर भरता येतो.

  • 8/12

    वयाच्या १९ वर्षापासून गुंतवणुकदाराला ५५ वर्षे वयापर्यंत १० लाख रुपये गुंतवायचे असतील, तर त्याला दरमहा १५१५ रुपये प्रीमियम भरावा लागेल.

  • 9/12

    वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत गुंतवणुकीसाठी दरमहा १४६३ रुपये जमा करावे लागतील .

  • 10/12

    वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला १४११ रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागतील.

  • 11/12

    आपत्कालीन परिस्थितीत ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी अनुमत आहे.

  • 12/12

    गुंतवणुकीच्या दिवसापासून, पॉलिसी ३ वर्षांनी तोडली जाऊ शकते.

TOPICS
पोस्ट ऑफिसPost Officeपोस्ट ऑफिस योजनाPost Office Scheme

Web Title: Photo gallery post office scheme invest only rs 1400 per month and get rs 35 lakh dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.