Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress mla zameer khan feeds dalit seer and then eats the same chewed food sgy

PHOTOS: …अन् काँग्रेस आमदाराने दलित स्वामीच्या तोंडातला घास काढून खाल्ला

कर्नाटकातील काँग्रेस आमदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे

May 25, 2022 16:02 IST
Follow Us
  • कर्नाटकातील काँग्रेस आमदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    1/12

    कर्नाटकातील काँग्रेस आमदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

  • 2/12

    जमीर अहमद खान असं या आमदाराचं नाव आहे.

  • 3/12

    जमीर खान यांनी भेदाभेद संपवण्यासाठी आणि समाजात सुरु असलेला धर्मवाद, जातीवादाविरोधात आवाज उठवण्यासाठी केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 4/12

    जमीर खान हे चामरपेटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर जयंती आणि ईद मिलनच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

  • 5/12

    यावेळी जमीर खान यांनी चक्क एका दलित स्वामीच्या तोंडातील घास काढून खाल्ला.

  • 6/12

    आपल्या या कृतीतून जातीभेद, धर्मभेद मानत नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

  • 7/12

    जमीर खान यांनी यावेळी जातीवादाचा प्रसार करणाऱ्यांना, समाजात द्वेषाची भावना निर्माण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.

  • 8/12

    माणसा माणसात कोणताही भेद नसल्याचं सांगत त्यांनी समोरच्या ताटातून स्वामी नारायण यांना घास भरवला आणि स्वामींनाही आपल्याला घास भरवण्यास सांगितलं.

  • 9/12

    पण स्वामींनी ताटातील घास उचलण्यासाठी हात पुढे केला असता जमीर खान यांनी त्यांना रोखलं आणि स्वत:च्या तोंडातील घास काढून भरवण्यास सांगितलं.

  • 10/12

    मग स्वामींनीही आपल्या तोंडातून घास काढून जमीर यांना भरवला.

  • 11/12

    त्यावेळी उपस्थित सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.

  • 12/12

    (Photos: Video Screengrab)

TOPICS
काँग्रेसCongressव्हायरल न्यूजViral Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Congress mla zameer khan feeds dalit seer and then eats the same chewed food sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.