• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. matka tiger ramdegi temple vidarbha sgy

PHOTOS: रामदेगी मंदिराला भेट देणारा नागपूरचा ‘मटका’ वाघ

कधी वाघ रामदेगी मंदिराच्या पायऱ्या चढताना, तर कधी मंदिरातून दर्शन घेऊन उतरताना दिसतो

Updated: June 17, 2022 12:47 IST
Follow Us
  • विदर्भ ही वाघांची भूमी आणि या वाघांच्या दर्शनासाठी परदेशातून पर्यटक येत असले तरीही वाघोबा मात्र देवदर्शनानंतरच पर्यटकांना दर्शन देतात.
    1/9

    विदर्भ ही वाघांची भूमी आणि या वाघांच्या दर्शनासाठी परदेशातून पर्यटक येत असले तरीही वाघोबा मात्र देवदर्शनानंतरच पर्यटकांना दर्शन देतात.

  • 2/9

    रामदेगी परिसरात फिरणारा ” मटका” यातलाच एक.

  • 3/9

    “मटकासुर” चा बछडा असलेला “मटका” सध्या पर्यटकांना सहज दर्शन देत आहे.

  • 4/9

    कधी तो रामदेगी मंदिराच्या पायऱ्या चढताना, तर कधी मंदिरातून दर्शन घेऊन उतरताना दिसतो. (फोटो सौजन्य – मकरंद परदेशी)

  • 5/9

    आधी थोडासा आक्रमक असलेला “मटका” हल्ली बराच शांत झाला आहे.

  • 6/9

    आठवड्यातून एकदा तरी तो मंदिरात येतोच.

  • 7/9

    पण आजतागायत त्याने कधी कुणाला दुखापत केली नाही आणि म्हणूनच तो पर्यटकांचा देखील लाडका झाला आहे.

  • 8/9

    त्याची ही भटकंती पर्यटक इंद्रा ठाकरे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपली आहे.

  • 9/9
TOPICS
नागपूरNagpurनागपूर न्यूजNagpur NewsवाघTiger

Web Title: Matka tiger ramdegi temple vidarbha sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.