Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is draupadi murmu bjp candidate for president election 2022 photos kak

Photos : देशाला मिळणार पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती?; जाणून घ्या द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल

भाजपाकडून राष्ट्रपती पदासाठी दौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

June 22, 2022 10:39 IST
Follow Us
  • who is Draupadi Murmu bjp president election candidate
    1/9

    भाजपाकडून राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. दौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 2/9

    मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील रहिवासी आहेत.

  • 3/9

    द्रौपदी मुर्मू या पेशाने शिक्षिका आहेत. १९९७ साली त्यांनी जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. भाजपाच्या एसटी मोर्चाच्या त्या प्रदेशाध्यक्ष होत्या.

  • 4/9

    राजकारणात प्रवेश केल्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ओडिसा विधानसभेतून त्या दोन वेळा(२००० आणि २००९) आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

  • 5/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी द्रौपदी या एक आहेत. प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपण्याच्या वेळीसुद्धा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी यांचं नाव चर्चेत होतं.

  • 6/9

    २०१५ ते २०२१ या कालावधीत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. द्रोपदी यांच्या रुपाने झारखंडला पहिल्या राज्यपाल मिळाल्या.

  • 7/9

    त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्री म्हणूनही काम केलं आहे.

  • 8/9

    त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील.

  • 9/9

    (सर्व फोटो : ANI, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
नॅशनल न्यूजNational Newsभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रपती निवडणूकPresidential Election

Web Title: Who is draupadi murmu bjp candidate for president election 2022 photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.