• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. education biography and political career of presidential election 2022 candidate draupadi murmu and yashwant sinha dpj

Photos : राष्ट्रपती पदाचे दावेदार; यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू, जाणून घ्या कोण आहे किती शिक्षित?

येत्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीए आणि विरोधी पक्षांकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

June 22, 2022 17:54 IST
Follow Us
  • १८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.
    1/9

    १८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.

  • 2/9

    संयुक्त विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवले आहे.

  • 3/9

    हे दोन्ही नेते दीर्घकाळ राजकारणात असून त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. मात्र, राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असणाऱ्या या उमेदवारांचे नेमके शिक्षण किती झाले आहे माहिती आहे का? नसेल तर घ्या जाणून.

  • 4/9

    बिहारमधील पाटणा येथील कायस्थ कुटुंबात जन्मलेल्या यशवंत सिन्हा यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्यांनी १९५२ मध्ये पाटणा कॉलेजिएट स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले.

  • 5/9

    यानंतर त्यांनी १९५८ मध्ये राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. ते १९६२ पर्यंत पाटणा विद्यापीठात राज्यशास्त्राचे शिक्षक होते.

  • 6/9

    यशवंत सिन्हा हे आयएएस अधिकारी होते. तीन वेळा लोकसभेचे खासदार असण्यासोबतच ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार आणि अर्थमंत्रीही राहिले आहेत.

  • 7/9

    दुसरीकडे, जर आपण एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल बोललो तर त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला.

  • 8/9

    द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रमा देवी महिला महाविद्यालयातून कला शाखेत पदवी घेतली आहे. त्याचे शालेय शिक्षणही ओडिशामध्ये झाले आहे.

  • 9/9

    ओडिशातील रायरंगपूरमधून आमदार असण्यासोबतच त्या झारखंडच्या राज्यपाल आणि ओडिशाच्या परिवहन मंत्रीही होत्या.

TOPICS
काँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi News

Web Title: Education biography and political career of presidential election 2022 candidate draupadi murmu and yashwant sinha dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.