• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. eknath shinde to chhagan bhujbal they leaders sell vegetables and balloons before entering politics dpj

Photos : एकनाथ शिंदेंपासून छगन भुजबळांपर्यंत ‘हे’ नेते राजकारणात येण्यापूर्वी करत होते भाजी आणि फुगे विकण्याची कामे

एकनाथ शिंदे यांच्याशिवाय इतरही अनेक नेते आहेत जे राजकारणात येण्यापूर्वी भाजीपाला, फुगे विकण्यासारखी किरकोळ कामे करायचे.

July 10, 2022 18:06 IST
Follow Us
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला म्हणत टोमणा मारला आहे. ज्याचे ब्रेक निकामी झाले ते रिक्षावाला सरकार चालवत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे राजकारणात येण्यापूर्वी रिक्षा चालवत होते.
    1/8

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला म्हणत टोमणा मारला आहे. ज्याचे ब्रेक निकामी झाले ते रिक्षावाला सरकार चालवत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे राजकारणात येण्यापूर्वी रिक्षा चालवत होते.

  • 2/8

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अनेकदा सांगितले आहे की ते चहा विकून उदरनिर्वाह करत असत.

  • 3/8

    सुभाषस्पा प्रमुख ओमप्रकाश राजभर राजकारणात येण्यापूर्वी वाराणसीमध्ये रिक्षा चालवत होते.

  • 4/8

    कौशांबी, प्रयागराज येथे जन्मलेले यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झाला. एक काळ असा होता की ते चहा, वर्तमानपत्र, भाजी विकून आपला खर्च भागवत असे.

  • 5/8

    बीबीसीच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ हे मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे. बाळ ठाकरे यांच्या प्रभावाने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

  • 6/8

    एकेकाळी महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते असलेले कृपाशंकर सिंह हेही मुंबईत भाजी विकायचे.

  • 7/8

    उत्तराखंड सरकारमधील मंत्री गणेश जोशी राजकारणात येण्यापूर्वी हरिद्वारमधील हर की पौरी येथे फुगे विकायचे.

  • 8/8
TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shinde

Web Title: Eknath shinde to chhagan bhujbal they leaders sell vegetables and balloons before entering politics dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.