Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. fight for mumbai save aarey forest shiv sena mla aaditya thackeray leads protest against metro car shed photos sdn

Photos : आरेतील मेट्रो काशरेडला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे उतरले रस्त्यावर; म्हणाले, “१० हजार कोटी…”

कांजूरमार्गचे कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

July 11, 2022 10:17 IST
Follow Us
  • Save Aarey Forest Aaditya Thackeray Protest
    1/15

    स्वयंसेवी संस्थांनी रविवारी सकाळी आरे कारशेडविरोधात ‘आरे वाचावा’ आंदोलनाची हाक दिली होती. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर)

  • 2/15

    या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर)

  • 3/15

    कांजूरमार्गचे कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर)

  • 4/15

    त्यामुळे ते पुन्हा आले तर आम्हीही पुन्हा आलोय, असे म्हणत आरे वाचवा आंदोलन तीव्र करण्यात आले असून त्यानुसार दर रविवारी आंदोलन करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर)

  • 5/15

    रविवारच्या आंदोलनात सहभागी होत आदित्य यांनी नव्या सरकारवर टीका केली. (ANI Photo)

  • 6/15

    महाविकास आघाडी सरकारने मुंबईच्या विकासासाठी हाती घेतलेले प्रकल्प रद्द करण्यात येणार आहेत. (Express Photo)

  • 7/15

    आमच्या पाठीत खंजीर खुपसला. (ANI Photo)

  • 8/15

    आता आमचा राग मुंबईवर काढू नका. (फोटो सौजन्य : AareyConservationGrp / ट्विटर)

  • 9/15

    मुंबईच्या विकासासाठी हे सर्व प्रकल्प आहेत. (Express Photo)

  • 10/15

    त्यांना स्थगिती देत आता हेच सरकार स्थगिती सरकार बनले असल्याचा टोला आदित्य यांनी लगावला. (Express Photo)

  • 11/15

    कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी योग्य आहे. (Express Photo)

  • 12/15

    येथे एकाच ठिकाणी चार कारशेड करता येतील. (PTI Photo)

  • 13/15

    त्यामुळे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. (PTI Photo)

  • 14/15

    आम्ही सत्तेत असताना आम्हाला ‘स्थगिती सरकार’ म्हणणारेच आज ‘स्थगिती सरकार’ झाले आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी रविवारी लगावला. (फोटो सौजन्य : AareyConservationGrp / ट्विटर)

  • 15/15

    (हेही पाहा : मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटात नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Fight for mumbai save aarey forest shiv sena mla aaditya thackeray leads protest against metro car shed photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.